Posts

Showing posts from December, 2018

*स्टार्टअप इंडिया अँड स्टॅन्ड अप इंडिया*

Image
महाराष्ट्र शासन उद्योग संचालनालय,पुरस्कृत महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र, कोल्हापूर व रोटरी क्लब इचलकरंजी यांच्या संयुक्त विद्यमाने *स्टार्टअप इंडिया अँड स्टॅन्ड अप इंडिया* आयोजित एक दिवसीय सेमिनार मध्ये *स्वतःचा उद्योग/ व्यवसाय कसा सुरु करावा* या विषयावर तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून मार्गदर्शन करताना संजय घोडावत विद्यापीठाचे कौशल्य व उद्योजकता विभागाचे प्रमुख समन्वयक प्रा.अजय कोंगे