Posts

Showing posts from May, 2023

छत्रपती शाहू महाराज युवाशक्ती करिअर मार्गदर्शन" शिबिर, प्रा. अजय बी. कोंगे.

Image
Prof. Ajay B. Konge  M. A.M. Ed. छत्रपती शाहू महाराज युवाशक्ती करिअर  मार्गदर्शन" शिबिर,   प्रा. अजय बी. कोंगे.   Prof. Ajay B. Konge   देशाच्या स्वातंत्र्य अमृतमहोत्सवी वर्ष ७५ हजार नोकऱ्या देण्याचे शासनाचे उद्दीष्ट आहे.  छत्रपती शाहू महाराज युवाशक्ती करिअर  मार्गदर्शन शिबिराचे  येथे आयोजन करण्यात आले होते. या मार्गदर्शन कार्क्रमात  निमंत्रित केलेल्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये जाऊन दहावी बारावीनंतर करिअर संधी, प्रवेश प्रक्रिया, शासनाच्या शिष्यवृत्ती योजना, आणि कर्ज योजना या विषयावर मार्गदर्शन करण्याची संधी प्राप्त झाली. त्याबद्दल महाराष्ट्र शासनाचे व निमंत्रित केलेल्या अधिकाऱ्यांचे मनःपूर्वक आभार. प्रा. अजय बी. कोंगे