केंद्रप्रमुख विभागीय भरती 2023
*केंद्रप्रमुख विभागीय भरती 2023* *केंद्रप्रमुख अर्ज करतांना खालील गोष्टी सोबत घेऊन जाणे* 1)नजिकच्या काळातील पासर्पोट फोटो. 2)आधार कार्ड. 3) शालार्थ आयडी. 4) मोबाईल नंबर. 5) ईमेल आयडी. 6)आईचे नाव. 7)पत्नीचे नाव. 8) SSC पासिंग दिनांक व % वारी. ...