Posts

Showing posts from August, 2018

'घोडावत विद्यापीठातर्फे’ मोफत तांत्रिक कौशल्य विकास व उद्योजकता प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन 2018-2019

Image
'घोडावत विद्यापीठातर्फे’  मोफत  तांत्रिक कौशल्य विकास व उद्योजकता  प्रशिक्षण  कार्यक्रमाचे आयोजन     संजय घोडावत विद्यापीठाच्या  कौशल्य विकास  आणि उद्योजकता विभागांतर्गत  सुशिक्षित बेरोजगार युवक-युवतींना  तांत्रिक कौशल्य विकास व उद्योजकता मोफत प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे. हे प्रशिक्षण दोन महिने कालावधीचे आहे.      जिल्हा उद्योग केंद्र पुरस्कृत महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र , कोल्हापूर आयोजित ग्रामीण भागातील वय वर्ष १८ ते ४५ वयोगटातील सुशिक्षित बेरोजगार युवक-युवतींना  तांत्रिक कौशल्य विकास व उद्योजकता कोर्स चे प्रशिक्षण मोफत व कोर्स पूर्ण झाल्यानंतर प्रत्येकी २००० रु. विद्यावेतन मिळेल  १)  फाऊंड्री टेक्नॉलॉजी  २) सीएनसी व्हीएमसी ऑपरेटर   या तांत्रिक प्रशिक्षण कोर्सेसचे आयोजन केलेले आहे.       सदर प्रशिक्षण कार्यक्रमामध्ये तांत्रिक प्रशिक्षणासोबत उद्योजकीय  गुणसंपदा , उद्योजकीय  व्यक्तिमत्व विकास,  इंग्रजी भाषेवर...

Skill India

Image

‘संजय घोडावत विद्यापीठाचे प्रा. अजय कोंगे यांचा 'सोशल मिडिया महामित्र' या विधायक कार्याबद्दल गौरव

Image