*माहितीचा अधिकार जनजागृती आणि संगर्ष समिती महाराष्ट्रराज्य* दि. 01/06/2021 दुपारी ठीक 3.00 ते 05.00 ऑनलाईन सप्रेम नमस्कार , माननीय कार्यकारीणी मंडळ आणि सर्व ‘RTI@2005 TOT यशदा पुणे बॅच 2018' प्रशिक्षकांचे प्रशिक्षक’ सदस्य “माहितीचा अधिकार जनजागृती आणि संगर्ष समिती महाराष्ट्रराज्य” सर्वांची सह विचार सभा आणि मा. विवेक वेलणकर सर माहितीचा अधिकार RTI@2005 अभ्यासक आणि मार्गदर्शक यांचे मार्गदर्शन मंगळवार दि. 01/06/2021 रोजी दुपारी ठीक 03.00 ते 5.00 ऑनलाईन Google Meet वर आयोजित केली आहे. तरी आपण या मार्गदर्शनास आणि सहविचार सभेस आवर्जून उपस्थित रहावे ही विनंती. *विषय पत्रिका* १) सर्व सदस्यांची ओळख व परिचय २) मा. विवेक वेलणकर सर, माहितीचा अधिकार RTI@2005 अभ्यासक आणि मार्गदर्शक यांचे मार्गदर्शन ३) ऐनवेळी नवीन येणाऱ्या विषयावर सविस्तर चर्चा ४) समारोप व आभार ५) *ही लिंक फक्त गृपच्या सदस्यांन साठी आहे बाहेर पाठवूनये...