RtI@2005 live Meeting
*माहितीचा अधिकार जनजागृती आणि संगर्ष समिती महाराष्ट्रराज्य*
दि. 01/06/2021 दुपारी ठीक 3.00 ते 05.00 ऑनलाईन
सप्रेम नमस्कार , माननीय कार्यकारीणी मंडळ आणि सर्व ‘RTI@2005 TOT यशदा पुणे बॅच 2018' प्रशिक्षकांचे प्रशिक्षक’ सदस्य “माहितीचा अधिकार जनजागृती आणि संगर्ष समिती महाराष्ट्रराज्य” सर्वांची सह विचार सभा आणि मा. विवेक वेलणकर सर माहितीचा अधिकार RTI@2005 अभ्यासक आणि मार्गदर्शक यांचे मार्गदर्शन मंगळवार दि. 01/06/2021 रोजी दुपारी ठीक 03.00 ते 5.00 ऑनलाईन Google Meet वर आयोजित केली आहे. तरी आपण या मार्गदर्शनास आणि सहविचार सभेस आवर्जून उपस्थित रहावे ही विनंती.
*विषय पत्रिका*
१) सर्व सदस्यांची ओळख व परिचय
२) मा. विवेक वेलणकर सर, माहितीचा अधिकार RTI@2005 अभ्यासक आणि मार्गदर्शक यांचे मार्गदर्शन
३) ऐनवेळी नवीन येणाऱ्या विषयावर सविस्तर चर्चा
४) समारोप व आभार
५) *ही लिंक फक्त गृपच्या सदस्यांन साठी आहे बाहेर पाठवूनये ही विनंती*
*प्रा. अजय बबनराव कोंगे*
TOT- RTI@2005
9850392462 I
RTI@2005 Meeting
Tuesday, 1 Jun • 3:00 – 5:00 pm
Google Meet joining info
Video call link: https://meet.google.com/vno-xxgq-kdw
Or dial: +1 760-623-0239 PIN: 543 873 012#