Two Day National level Workshop On E-Content Skill Development (Educational Video Production)
National level Workshop
Two Day National level Workshop On E-Content Skill Development (Educational Video Production) Organized under Sanjay Ghodawat University, Skill Development and Entrepreneurship Cell and Zilla Parishad Kolhapur Primary and Secondary Education Department on 16th and 17th March 2019
![]() |
ZP Kolhapur CEO Mr. Amn Mittal |
In this Digital era, now It’s time to teach Globally
Be able to teach your Students without your physical presence among them
राज्यभर नावाजलेली शैक्षणिक ऑडिओ व्हिडिओ निर्मितीची विशेष कार्यशाळा आता संजय घोडावत विद्यापीठ, अतिग्रे, कोल्हापूर येथे.
* संजय घोडावत विद्यापीठ, कौशल्य विकास आणि उद्योजकता विभाग , जिल्हा परिषद कोल्हापूर प्राथमिक व माध्यमिक शिक्षण विभाग यांच्या संयुक्त विध्यमाने आयोजित * E-Content Skill Development (Educational Video Production) राष्ट्रीयस्तरीय दोन दिवासीय प्रशिक्षण कार्यशाळा प्रमानपत्रासह* शैक्षणिक ऑडीओ व्हिडीओ निर्मिती व डिजिटल सादरीकरणाचे* तंत्र विकसित करणारी विशेष कार्यशाळा.
Two Day National level Workshop on E-Content Skill Development (Audio-Video)
* राष्ट्रीयस्तरीय दोन दिवासीय प्रशिक्षण कार्यशाळ प्रमानपत्रासह*
Venue :- Sanjay Ghodawat University, Atigre, Kolhapur (Kolhapur –Sangli Highway,Atigre,Dist. Kolhapur Tal. Hatkanagale 416118)
Venue GPS Location - https://goo.gl/maps/v4Wry14GNtN2
: “C” Balding Sseminar hall
Date:- 16th and 17th March 2019
Time:- 10 AM to 5 PM
Trainer:- Bhushan Kulkarni, Eknath Kore (Knowledge Bridge, Ahmednagar)
Prof. Ajay B. Konge
Coordinator, Skill Development and Entrepreneurship Cell, Sanjay Ghodawat University, Kolhapur, 9850392462,9075099985 E-mail konge.ab@sginstitute.in
व्यवस्थापन ( दुपारचे भोजन, छापील प्रमाणपत्र, स्टेशनरी ई.) शुल्क - रु. ५००/- फक्त.
प्रशिक्षण स्थळी शूल्क भरू शकता
नाव नोंदणी लिंक
https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLScR-m-FYyyxhb3o62MLVQiv25cnySL6My8GhsQgbyTF4zh-zA/viewform?usp=sf_link
वरील लिंक वर नाव नोंदणी केली असता आपणास एक व्हॉट्सऍप ची लिंक दिसेल जिला ओपन करून आपण या कार्यशाळेस संदर्भातील व्हाट्सअप ग्रुप मध्ये सम्मिलित होऊ शकता. पुढील सर्व सूचना आपणास WhatsApp ग्रुप वर दिल्या जातील.
कार्यशाळेच्या प्रशिक्षणातील मुख्य विषय.
मोबाईल / कॉम्पुटर वर प्रोफेशनल ध्वनीमुद्रण व संकलन, कवितांचे ध्वनी मुद्रण, गीत गायन स्पेशल एफेक्ट सह ध्वनि मुद्रण, मोबाईल वर प्रोफेशनल व्हिडीओ शुटींग व फोटोग्राफी टेक्निक, दर्जेदार ध्वनी मुद्रणासह व्हिडीओ शुटींग, गणित / विज्ञान पिपीटी पाठांचे व्हिडीओ रूपांतरण, मोबाईल मल्टीकॅम टेक्निक,मोबाईल फिल्म मेकिंग, क्रोमा इफेक्ट. प्रशिक्षणाचे युट्युब YouTube द्वारे लाईव्ह प्रसारण व युट्युब द्वारे उत्पन्न प्रणाली.
कार्यशाळेत नवीन काय?
ऑडीओ व्हिडीओ निर्मिती साठी आता अँड्रॉइड मोबाईल चा वापर, अँड्रॉइड मोबाईल ला प्रोफेशनल माईक जोडण्याची सोय. पाठाचे PPT रूपांतरण, मोबाइल वरच PPT चे व्हिडीओ रूपांतरण, PPT + कॅमेरा समोरील सादरीकरण याचे मिक्सिंग, महितीपट निर्मिती
कार्यशाळेस येताना लॅपटॉप बरोबर आणने अत्यावशक नाही.
पुढील Android Apps मोबाइल वर आधीच इंस्टॉल करून ठेवा.
Lexis Audio Editor, Wave to MP3 converter, Cinema FV5 Lite, DU Recorder(किंवा Mobizen Screen Recorder), PowerPoint (किंवा WPS Office), Power Director.
ज्या विषया संदर्भात व्हिडिओ बनवायचा आहे त्या संदर्भातील फोटो, व्हिडिओ, पिपीटी आधीच सॉर्ट करून मोबाइल मध्ये कॉपी करून ठेवा.
शैक्षणिक व्हिडिओ निर्मितीसाठी अत्यावश्यक साहित्य (प्रोफेशनल माईक, क्रोमा पडदा, कॅमेरा स्टॅंड, प्रशिक्षण डीव्हीडी ई.) कार्यशाळेस्थळी खरेदी साठी उपलब्ध असेल.
“मा. अमन मित्तल, मुख्य कार्यकारी अधिकारी साहेब, जिल्हा परिषद कोल्हापूर यांच्या हस्ते कार्यशाळेचे प्रमाणपत्र वितरण तसेच शैक्षणिक व्हिडिओ निर्मितीकरणा-या विशेष शिक्षकांचा सत्कार प्रशिक्षणासाठी सहभागी होणे आवश्क.”
अधिक महितीसाठी संपर्क-
प्रा. ए.बी. कोंगे, प्रमुख समन्वयक, कौशल्य विकास व उद्योजकता विभाग संजय घोडावत विद्यापीठ’अतिग्रे कोल्हापूर. मो. - 98503 92462, 9075099985