Advance Diploma In Industrial Safety (IT) Practical Exam Information & Guidance. Prof. Ajay B. Konge
ॲडव्हान्स डिप्लोमा इन इंडस्ट्रियल सेफ्टी (आयटी) प्रॅक्टिकल परीक्षा माहिती आणि मार्गदर्शन. प्रा अजय बी. कोंगे " एम एस बी टी ई ( MSBTE) एडव्हान्स डिप्लोमा इन इंडस्ट्रियल सेफ्टी" म्हणजेच " Maharashtra State Board of Technical Education" द्वारे आयोजित केलेली एक प्रगत Industrial Safety चा अभ्यासक्रम आहे. या अभ्यासक्रमात विद्यार्थ्यांना सुरक्षा व्यवस्थापन , ह्युमन रिसोर्स रक्षितता , किमिकल , मेकॅनिकल , इलेक्ट्रिकल व फायर सेफ्टी विषयांवर प्रशिक्षण दिलं जातं. या कोर्सला प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना प्रॅक्टिकल परीक्षा बाबत मार्गदर्शन खालील महत्त्वाचे मुद्दे दिलेल्या आहेत जे परीक्षेत आपल्याला प्रेरणा देऊन गुण वाढवण्यास मदत करतील 1. अभ्यास करा: अभ्यासक्रमातील सर्व घटकांचा आणि उपघटकांचा परिपूर्ण अभ्यास करा. सुरक्षा उपकरणे: सुरक्षा गियर आणि उपकरणांचा वापर व देखरेख कसा करावा , यावर लक्ष केंद्रित करा. विधी व नियम: इंडस्ट्रियल सेफ्टीचे नियम व कायदे (जसे की Factories Act, 1948, OSHA, etc.) लक्षात ठेवा. - आपत्क...