प्रा. ए. बी. कोंगे यांना ''राष्ट्रीय आदर्श शिक्षकरत्न गौरव'' पुरस्कार प्रदान २०१९

घोडावत विद्यापीठाच्या प्रा. अजय कोंगे यांना '' राष्ट्रीय आदर्श शिक्षकरत्न गौरव '' पुरस्कार प्रदान या पुरस्काराबद्दल संजय घोडावत विद्यापीठाचे अध्यक्ष श्री.संजयजी घोडावत , विश्वस्त श्री.विनायक भोसले , कुलगुरु डॉ.व्ही.ए.रायकर , कुलसचिव डॉ.बी.एम.हिर्डेकर , संचालक डॉ.व्ही.व्ही.कुलकर्णी , अकॅडमिक डीन डॉ.एम.टी.तेलसंग यांनी प्रा.अजय कोंगे यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. या राष्ट्रीय गौरव पुरस्कार वितरण निवड आणि कार्यक्रम पत्रिका राष्ट्रीय गौरव पुरस्कार वितरण सोहळ्याचे उदघाटन कार्यक्रमाचे उदघाटक प्रा.ए.बी.कोंगे यांच्या हस्ते करण्यात आले. विजया लक्ष्मी सोशल फौंडेशन आणि शिंगाडे चॅरिटेबल ट्रस्ट , बेळगाव यांच्याकडून “ राष्ट्रीय आदर्श शिक्षकरत्न गौरव ” पुरस्काराचे वितरण शिंगाडे चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष मा.विक्रम वसंत शिंगाडे यांच्या हस्ते करण्यात आले. प्रा. अजय कोंगे व त्यांच्या सुविद्य पत्नी प्रा.शिक्षिका सौ. रोहिणी कोंगे चिरंजीव विवेक, ...