Posts

Showing posts from August, 2023

घोडावत इन्स्टिट्यूटच्या राष्ट्रीय स्तरावरील "निंबस - २३" स्पर्धेस ११०० स्पर्धेकांचा सहभाग

Image
  "निंबस - २३"   तांत्रिक स्पर्धेचे उद्घाटन करतांना  इन्स्टिट्यूटचे प्राचार्य ,  डॉ. विराट व्ही. गिरी  घोडावत इन्स्टिट्यूटच्या राष्ट्रीय स्तरावरील  "निंबस - २३" स्पर्धेस  ११०० स्पर्धेकांचा सहभाग   जयसिंगपूर / प्रतिनिधी : संजय घोडावत इन्स्टिट्यूट , महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळ ( एमएसबीटीई ) आणि इंडियन सोसायटी फॉर टेक्निकल एज्युकेशन (आयएसटीई) "निंबस - २३" स्पर्धेस कोल्हापूर सांगली सातारा जिल्ह्यातील २२ कॉलेजमधील   “ ११०० ” स्पर्धेकांनी  सहभाग नोंदवला.   या राष्ट्रीय स्तरावरील तांत्रिक स्पर्धेचे उद्घाटन इन्स्टिट्यूटचे प्राचार्य , डॉ. विराट व्ही. गिरी यांनी केले तर स्पर्धेचे बक्षीस वितरण समारंभ कार्यक्रमात प्रमुख पाहुणे मा. श्री. नितीन बांगर ‘ कर ’ सहाय्यक आयुक्त महाराष्ट्र शासन. कायर्क्रमाचे अध्यक्ष , संजय घोडावत विद्यापीठाचे विश्वस्त , विनायक भोसले , प्राचार्य , डॉ. विराट गिरी , कार्यक्रम आयोजक प्रा. योगेश पोवार , प्रा. विनायक पावटे यांच्या हस्ते एक लाखापर्यंतची विजेत्यास प्रमाणपत्र व बक्षीस देऊन गौरविण्यात आले. त्यामध्ये सर...

घोडावत इन्स्टिट्यूटमध्ये प्रथम वर्ष पदविका अभियांत्रिकी अभ्यासक्रम 'प्रारंभ २०२३' या कार्यक्रमाचे उद्घाटन उत्साहात संपन्न

Image
सोबत फोटो : विश्वस्त, श्री. विनायक भोसले,  प्राचार्य, डॉ. विराट गिरी सर्व विभागाचे विभाग प्रमुख, ऍडमिशन सेलचे समन्वयक, प्रा. नितीन जाधव, कार्यक्रम समन्वयक, प्रा. मकानदार, विद्यार्थी,पालक.    घोडावत इन्स्टिट्यूटमध्ये प्रथम वर्ष पदविका  अभियांत्रिकी अभ्यासक्रम 'प्रारंभ २०२३' या  कार्यक्रमाचे उद्घाटन उत्साहात संपन्न   संजय घोडावत इन्स्टिट्यूटमध्ये  प्रथम वर्ष पदविका अभियांत्रिकी "प्रारंभ-२०२३" या कार्यक्रमाचे उद्घाटन संजय घोडावत शैक्षणिक संकुलनाच्या प्रांगणात संजय घोडावत विद्यापीठाचे विश्वस्त, श्री. विनायक भोसले यांच्या हस्ते दीप प्रज्वलित करून करण्यात आले. या वेळी इन्स्टिट्यूटचे प्राचार्य, डॉ. विराट गिरी सर्व विभागाचे विभाग प्रमुख, ऍडमिशन सेलचे समन्वयक, प्रा. नितीन जाधव, कार्यक्रम समन्वयक, प्रा. मकानदार, पालक आणि विद्यार्थी उपस्थित होते.  या कार्यक्रमाचे प्रास्ताविक बेसिक सायन्स विभागाच्या विभाग प्रमुख, प्रा. सौ. शुभांगी महाडिक यांनी केले. त्यांनी आरंभ-२०१२ ते प्रारंभ-२०२३ पर्यंत प्रवास आणि  सुरू झालेली संस्था लहानशा रोपट्यापासून ते आता वटवृक्ष...

Sir

Image
Principal V.V.  Giri Sir  

घोडावत इन्स्टिट्यूटचा "११वा वर्धापन दिन नाविन्यपूर्ण उपक्रम" आयोजित करून उत्साहात साजरा करण्यात आला.

Image
  घोडावत इन्स्टिट्यूटचा "११वा  वर्धापन दिन  नाविन्यपूर्ण उपक्रम" आयोजित करून उत्साहात साजरा करण्यात आला. प्रा अजय बी. कोंगे  : नवीनपिढ्यांच्या भविष्याला आकार देणारी शैक्षणिक क्षेत्रामध्ये आपले नाव भारताच्या कानाकोपऱ्यात पोहोचविलेल्या सौ. सुशिला दानचंद घोडावत चॅरिटेबल ट्रस्टचे संजय घोडावत इन्स्टिट्यूट ही शैक्षणिक संस्था म्हणजे पश्चिम महाराष्ट्रातील शिक्षणकार्याचा आरंभबिंदू आहे. तांत्रिक, सांस्कृतिक, सामाजिक आणि शैक्षणिक चळवळीचे हे स्थापनेपासून व्यासपीठ उभे राहिलेले आहे. असे गौरव उदगार "दीपस्तंभ फाउंडेशन व मनोबल संस्थेचे संस्थापक" मा. श्री. यजूर्वेंद्र महाजन यांनी काढले. इन्स्टिट्युटच्या प्रांगणात वर्धापन दिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून मा. श्री. यजुर्वेंद्र महाजन उपस्थित होते. या वेळी संजय घोडावत विद्यापीठाचे कुलसचिव, डॉ. विवेक कायंदे,  प्राचार्य,  डॉ. विराट गिरी, सर्व विभागाचे विभाग प्रमुख, प्राध्यापक, विद्यार्थी  उपस्थित  होते.  प्रास्ताविकात  प्राचार्य,  डॉ. विराट गिरी यांनी संजय  घो...

"युवा संवाद" कार्यक्रमाचे आयोजन

Image
 महाराष्ट्र शासन महसूल विभागाअंतर्गत १ ऑगस्ट २०२३ ते ०७ ऑगस्ट २०२३ राज्यभरात महसूल  सप्ताह आयोजित करण्यात आला  आहे.  महसूल सप्ताह अंतर्गत  मोहीम, कार्यक्रम, उपक्रम, शिबिरे, महसूल आदालत. "युवा संवाद"  या कार्यक्रमाचे आयोजन संजय घोडावत विद्यापीठ, अतिग्रे कोल्हापूर  येथे करण्यात आले. दिनांक :०२ ऑगस्ट २०२३.  आयोजक : प्रा. अजय बी. कोंगे  कौशल्य विकास आणि उद्योजकता विभाग संजय घोडावत इन्स्टिट्यूट, कोल्हापूर