"युवा संवाद" कार्यक्रमाचे आयोजन

 महाराष्ट्र शासन महसूल विभागाअंतर्गत १ ऑगस्ट २०२३ ते ०७ ऑगस्ट २०२३ राज्यभरात महसूल  सप्ताह आयोजित करण्यात आला  आहे.  महसूल सप्ताह अंतर्गत  मोहीम, कार्यक्रम, उपक्रम, शिबिरे, महसूल आदालत. "युवा संवाद"  या कार्यक्रमाचे आयोजन संजय घोडावत विद्यापीठ, अतिग्रे कोल्हापूर  येथे करण्यात आले.

दिनांक :०२ ऑगस्ट २०२३. 

आयोजक : प्रा. अजय बी. कोंगे 

कौशल्य विकास आणि उद्योजकता विभाग संजय घोडावत इन्स्टिट्यूट, कोल्हापूर 

















Skill

*मी उद्योजक होणार*

Two Day National level Workshop On E-Content Skill Development (Educational Video Production)