घोडावत इन्स्टिट्यूटच्या राष्ट्रीय स्तरावरील "निंबस - २३" स्पर्धेस ११०० स्पर्धेकांचा सहभाग

 

"निंबस - २३" तांत्रिक स्पर्धेचे उद्घाटन करतांना  इन्स्टिट्यूटचे प्राचार्यडॉ. विराट व्ही. गिरी 

घोडावत इन्स्टिट्यूटच्या राष्ट्रीय स्तरावरील  "निंबस - २३" स्पर्धेस  ११०० स्पर्धेकांचा सहभाग
 
जयसिंगपूर / प्रतिनिधी : संजय घोडावत इन्स्टिट्यूट, महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळ ( एमएसबीटीई ) आणि इंडियन सोसायटी फॉर टेक्निकल एज्युकेशन (आयएसटीई) "निंबस - २३" स्पर्धेस कोल्हापूर सांगली सातारा जिल्ह्यातील २२ कॉलेजमधील  ११००स्पर्धेकांनी  सहभाग नोंदवला.
 
या राष्ट्रीय स्तरावरील तांत्रिक स्पर्धेचे उद्घाटन इन्स्टिट्यूटचे प्राचार्य, डॉ. विराट व्ही. गिरी यांनी केले तर स्पर्धेचे बक्षीस वितरण समारंभ कार्यक्रमात प्रमुख पाहुणे मा. श्री. नितीन बांगर करसहाय्यक आयुक्त महाराष्ट्र शासन. कायर्क्रमाचे अध्यक्ष, संजय घोडावत विद्यापीठाचे विश्वस्त, विनायक भोसले, प्राचार्य, डॉ. विराट गिरी, कार्यक्रम आयोजक प्रा. योगेश पोवार, प्रा. विनायक पावटे यांच्या हस्ते एक लाखापर्यंतची विजेत्यास प्रमाणपत्र व बक्षीस देऊन गौरविण्यात आले. त्यामध्ये सर्किट एक्सपर्ट - विजेता तुळशीराम डांगे, उपविजेता पार्थ पुरणीक, अवधूत पुराणिक, कॅड-बस्टर्स विजेता रोहन दिगंबर शिंदे, उप विजेता रोहित राजेंद्र गवळी, ट्रबल शुटिंग विजेता भूषण गुरव सुहास उगले, उपविजेता प्रणम्य स्वामी, जयदिप खाडे. पोस्टर प्रेझेंटेशन विजेता कु. वैष्णवी पराते, कु. प्रज्ञा धर्मे, उपविजेता रुषिकेश सुतार, परेश लोहार. ब्रेनी बेंच (क्विझ कॉम्पिटिशन) - विजेता शुभमकर माळी, ओंकार कुलकर्णी उपविजेता - केदार खोत, अक्षय परीट. कोड क्विस्ट-सिपर हंट - विजेता प्रेम रेवणकर, आदित्य कलगी, उपविजेता कु. निधी कडणे, प्रतिक प्रकाश कुंभार,  या स्पर्धकांनी प्रथम व द्वितीय क्रमांकाचे बक्षीस मिळविले आहेत.    
 
निंबस - २३ स्पर्धेचे आर्थिक प्रायोजक : श्री. सुशांत मिसाळ - स्टार इन्फोटेक सीएनसी प्रशिक्षण संस्था, श्री. दादू सलगरसलगर अमृतुल्य चहा, श्री. गौरव पाटील - एक्वा लिंक पाईप्स, श्री. अनुज हिरगुडे - हिरगुडे फूड्स, श्री. शिवम पवार - दत्ता मिसाळ, श्री. आतिश शिंगे- आरडी कन्स्ट्रक्शन, श्री. सुरेंद्र सुतार - डायनॅमिक ऑटोमेशन, श्री. अनिरुद्ध तगारे - आर्णी मेक प्रा. लि, श्री. रामकृष्ण वाघिरे - वाघिरे गट जे.आर.डी, श्री. अभिजीत गाताडे- आय गॅप टेक्नॉलॉजीज, श्री. सूरज सुतार-  शोभानंद डेव्हलपर्स, श्री. प्रतीक शिरगुप्पे - पद्मावती कन्स्ट्रक्शन, श्री.अक्षय डोंगरे - बियाणी सॉफ्टवेअर्स, श्री. कार्तिक शुक्ला- कार्तिक शुक्ला फोटोग्राफी, श्री. प्रशांत वाकडे - राजशाही मसाला. हे होते.
 
स्पर्धेचे आयोज आणि यशस्वी करण्यासाठी प्रा. योगेश पोवार, प्रा. विनायक पावटे, प्रा. एस आर पाटील, प्रा. एन एस पाटील, प्रा. ए बी कोंगे, प्रा. ए ए गस्ते, प्रा. बी के पाटील, प्रा. पी बी चव्हाण, प्रा. एम पी थोरुसे, प्रा. व्ही आर पाटील, प्रा. एस एस जमादार, प्रा. एस टी पाटील, प्रा. व्ही एस कुंभार, प्रा. एस पी थोरुसे, प्रा. जी जी देसाई, प्रा.एन एस ससाने, प्रा. एच प्रा. टी एम हिंगमिरे प्रा. व्ही व्ही जाखलेकर प्रा. पी एम पुजारी प्रा. ए आर जंगम  प्रा. एस जे कांबळे प्रा. आर टी शिरोडकर, प्रा.आदित्य बुल्ले, प्रा. एस एम जाधव प्रा. एम बी पाटील. यांनी वेगवेगळ्या कमिटीवर काम केले.
 
         
या स्पर्धेस  विद्यापीठाचे अध्यक्ष संजयजी  घोडावत, विश्वस्त विनायक भोसले यांनी विजेत्या  आणि  सहभाग नोंदवलेल्या  स्पर्धकास  शुभेच्छा दिल्या आहेत.

"निंबस - २३" तांत्रिक स्पर्धेचे विजेत्या   स्पर्धकास  बक्षीस देतांना मा. श्री. नितीन बांगर कर’ सहाय्यक आयुक्त महाराष्ट्र शासन. कायर्क्रमाचे अध्यक्षसंजय घोडावत विद्यापीठाचे विश्वस्तविनायक भोसलेप्राचार्यडॉ. विराट गिरीकार्यक्रम आयोजक प्रा. योगेश पोवारप्रा. विनायक पावटे आणि इतर  मान्यवर   

Skill

*मी उद्योजक होणार*

Two Day National level Workshop On E-Content Skill Development (Educational Video Production)