एम-एस-एम-ई योजना



 केंद्र आणि राज्य शासनाच्या एम-एस-एम-ई उद्योजकांना उद्योग सुलभ होण्याकरिता असलेल्या योजना संदर्भात जागरूकता निर्माण करण्यासाठी एक दिवसीय कार्यशाळा **बुधवार दिनांक २५/१०/२०२३ रोजी राजर्षी शाहू सभागृह, शासकीय विश्रामगृह ,ताराबाई पार्क कोल्हापूर* येथे मा.  जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित केली आहे. 

 *सदर कार्यशाळा सकाळी ९.३० ते संध्याकाळी ६.००पर्यंत आहे.* 

सदरच्या कार्यशाळेला राज्य आणि केंद्र शासनाचे खालील विभाग संबोधित करणार आहेत.

१. मा. उद्योग सहसंचालक पुणे विभाग पुणे.

२. राज्य शासनाचे इतर विभाग

३. बँकांच्या एम-एस-एम-ई उद्योजकांसाठी असलेल्या योजना अग्रणी बँक व्यवस्थापक, कोल्हापुर

४. एक्सपोर्ट संदर्भातील अडचणींवर कशी मात करावी त्या संदर्भात एक्सपोटर कडून कथन. 

५.केंद्र शासनाची Zero Effect Zero Defect स्कीम संदर्भात मार्गदर्शन

६. सीडबीच्या उद्योजकांना असलेल्या कर्जाच्या फॅसिलिटी

७. आयडीबीआय कॅपिटल च्या उद्योजकांना असलेल्या कर्जाच्या फॅसिलिटी

८. Importance of Digital Commerce in the MSME Industry. 

९. केंद्र शासनाच्या डीजीएफटी कार्यालयाचा एम-एस-एम-ई उद्योजकांना असलेला फायदा.

१0. राज्य सरकारने नवीन प्रारीत केलेला उद्योग मैत्री कायदा.

११. लॉजिस्टिक्स साठी असलेल्या भारतीय डाक विभागाच्या सेवा

१२. केंद्र शासनाच्या ईईपीसी स्कीम संदर्भात माहिती

१३. राज्य सरकारच्या शेती विभागाच्या एम-एस-एम-ई उद्योजकांना असलेला फायदा.

१४.  राज्य शासनाचा स्कील डेवलेपमेन्ट विभागाच्या एम-एस-एम-ई उद्योजकांना असलेला फायदा.

 *सदर कार्यशाळेचा सर्व उद्योजकांनी फायदा घ्यावा.* 

कार्यक्रम ऑनलाईन नोंदणीसाठी खालील लिंक वर क्लिक करून आजच आपली नोंदणी निश्चित करावी ही नम्र विनंती...                       

https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSfkLi3ZVS6Xf_P7Pj0ynqklVlBRH9tqYQvTgTejIWTRvtF3sQ/viewform?usp=sf_link   

*सकाळच्या चहाची आणि दुपारच्या जेवणाची सोय कार्यक्रम स्थळी केली आहे.* 


श्री अजयकुमार पाटील

महाव्यवस्थापक, 

जिल्हा उद्योग केंद्र, कोल्हापूर.

Skill

*मी उद्योजक होणार*

Two Day National level Workshop On E-Content Skill Development (Educational Video Production)