Posts

घोडावत विद्यापीठात 'लाॅ' विभागाचे उदघाटन

Image
वकिलीसाठी आत्मविश्वास महत्त्वाचा : ॲड.उज्वल निकम घोडावत विद्यापीठात 'लाॅ' विभागाचे उदघाटन  अतिग्रे: कायद्याचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना वकिली करताना आत्मविश्वास महत्त्वाचा असतो. वाचन आणि कष्टाने कायद्याची आव्हाने पार करता येतात.उमेद,जिद्द,विश्वास असणारी व्यक्ती कधीच हारत नाही. प्रतिकूल परिस्थितीची झुंज देता यायला हवे तरच आई-वडिलांची इच्छा पूर्ण करता येते असे प्रतिपादन पद्मश्री,सरकारी वकील,ॲड.उज्वल निकम यांनी केले. संजय घोडावत विद्यापीठात 26 ऑगस्ट रोजी झालेल्या लाॅ विभागाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.       पुढे ते म्हणाले,समाजात वकिलांना जंटलमेन म्हणून ओळखले जाते. तो लॉजिकल थिंकिंग करत असतो. चांगलं काय आणि वाईट काय याचं वर्गीकरण करत असतो हे कौशल्य आपल्यात निर्माण होण्यासाठी लॉ चे शिक्षण महत्त्वाचे आहे. विद्यार्थ्यांनी सायबर लॉ,इंडस्ट्री लॉ अशा विशेष शाखांवर लक्ष केंद्रित करून यश संपादन करावे.     यावेळी सन्माननीय पाहुणे म्हणून सेवानिवृत्त जिल्हा प्रधान सत्र न्यायाधीश सुधीर कुलकर्णी उपस्थित होते. 1991 पासून या भागातील विकासाचा साक्षीदार...

घोडावत विद्यापीठात एमबीए; आपत्ती व्यवस्थापन अभ्यासक्रम सुरु

घोडावत विद्यापीठात एमबीए; आपत्ती व्यवस्थापन अभ्यासक्रम सुरु कोल्हापूर: संजय घोडावत विद्यापीठ आपत्ती व्यवस्थापनाच्या क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एमबीए आपत्ती व्यवस्थापन अभ्यासक्रम सुरू केला आहे. यामुळे करिअरच्या अनेक संधी खुल्या होणार असल्याची माहिती कुलगुरू प्रो. उद्धव भोसले यांनी दिली.        सरकारी, निमसरकारी आणि खाजगी क्षेत्रातील आपत्ती व्यवस्थापन, सार्वजनिक आरोग्य, आंतरराष्ट्रीय सार्वजनिक आरोग्य, आर्थिक पुनप्राप्ती, आणि नेतृत्वाच्या क्षेत्रात करिअर घडविण्यासाठी हा अभ्यासक्रम उपयुक्त ठरेल.         कुलगुरू प्रो. भोसले यांनी सांगितले की, हा अभ्यासक्रम ब्रिटिश कौन्सिलच्या 'गोइंग ग्लोबल पार्टनरशिप ग्रांट' द्वारे निधी मिळाल्यामुळे विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीच्या माध्यमातून सवलतीच्या शुल्कात उपलब्ध होईल. तसेच, हा अभ्यासक्रम भारत सरकारच्या आपत्ती-लवचिक पायाभूत सुविधा गठबंधन (CDRI) ने मंजूर केला आहे. सरकारी कार्यालये, संबंधित उद्योग तज्ञ आणि आपत्ती व्यवस्थापन क्षेत्रातील तज्ञांनी या अभ्यासक्रमाला पाठिंबा दिला आहे. UGC च्या नवीन धो...

Book donation camp

Image
 Sanjay Ghodawat Institute Book Donation Camp 2024-25 On the occasion of the twelfth anniversary of Sanjay Ghodawat Institute, a book donation camp was organized under ISR Cell. The book donation drive received huge contributions from various industrialists, traders, social activists, teachers and college students for purchasing new books. These books will be given free to the students through the college library. Dr. Virat Giri, Principal of Sanjay Ghodawat Institute, inaugurated the book collection program. ------------- By the Director of Dnyaneshwar Prakashan. Sanjay Ghodawat instituted a book collection program organized on the occasion of its twelfth anniversary by setting up stalls of various books.  And donated a handwritten book. -------------- The author of the book "Dhaag" Dr. Sachin Kamble donated the autographed book "Dhaag" at Sanjay Ghodawat Institute's twelfth anniversary book collection program in his honour. ----------------- Mr. Sagar Jadhav S...
Image
 "धग" या पुस्तकाचे लेखक डॉ. सचिन कांबळे यांनी संजय घोडावत इन्स्टिट्यूटच्या बाराव्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित पुस्तक संकलन कार्यक्रमात स्वलिखित "धग" पुस्तक डोनेट केले त्यांना सन्मानित करताना.

संजय घोडावत इन्स्टिट्यूटचे डायरेक्टर डॉ. विराट गिरी यांना "समाजभूषण” पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

Image
 संजय घोडावत इन्स्टिट्यूटचे डायरेक्टर डॉ. विराट गिरी यांना "समाजभूषण” पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. दशनाम गोसावी समाज युवा प्रतिष्ठान, लातूर यांचेमार्फत, मा. आमदार श्री. अमित विलासराव देशमुख         यांच्या हस्ते समाजभूषण पुरस्कार स्वीकारत असताना संजय घोडावत इन्स्टिट्यूट चे प्राचार्य डॉ. विराट गिरी  कोल्हापूर : संजय घोडावत इन्स्टिट्यूटचे डायरेक्टर डॉ. विराट व्ही. गिरी यांना २५ ऑगस्ट रोजी दशनाम  गोसावी समाज युवा प्रतिष्ठान लातूर यांचा  "समाजभूषण पुरस्कार  मा. आमदार श्री. अमित विलासराव देशमुख यांच्या हस्ते देऊन सन्मानित करण्यात आले. सामाजिक क्षेत्रात मौलिक कार्य करणाऱ्या सेवाभावी व्यक्ती व सामाजिक संस्थांचा त्यांनी केलेल्या कामाचा यथोचित गौरव व्हावा या उद्देशाने दशनाम गोसावी समाज युवा प्रतिष्ठान लातूर यांच्या वतीने एक मानाचा मानला जाणारा “समाजभूषण पुरस्कार” डॉ. विराट व्ही. गिरी यांना मान्यवरांच्या हस्ते देऊन सन्मानित करण्यात आले आहे.  या पुरस्काराचे स्वरूप शाल श्रीफळ, मानपत्र, हे होते.   डॉ. विराट व्ही गिरी यांचे शिक्षण ...

संजय घोडावत इन्स्टिट्यूटचा "एक तपपुर्ती कार्यक्रम" मोठ्या उसाहत संपन्न

Image
  संजय घोडावत इन्स्टिट्यूटचा  "एक तपपुर्ती कार्यक्रम" मोठ्या उसाहत संपन्न  जयसिंगपूर : सौ. सुशिला दानचंद घोडावत चॅरिटेबल ट्रस्टचे संजय घोडावत इन्स्टिट्यूटच्या एक तपपुर्ती कार्यक्रमात माझे मार्गदर्शन होत आहे. हे माझे परम भाग्यच म्हणवे लागेल असे उदगार “महाराष्ट्रातील  युवा व्याख्याता, लेखक, ग्रामीण भागातील तरुणांचं नेतृत्व करणारा युवा कार्यकर्ता. व्याख्याते – श्री. गणेश शिंदे यांनी काढले”. संजय घोडावत इन्स्टिट्युटच्या प्रांगणात १२व्या वर्धापन दिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून व्याख्याते श्री. गणेश शिंदे, कार्यक्रमाचे अध्यक्ष संजय घोडावत विद्यापीठाचे विश्वस्त, विनायक  भोसले, इन्स्टिट्यूटचे डायरेक्टर,  डॉ. विराट व्ही. गिरी, सर्व विभागाचे विभाग प्रमुख, सर्व प्राध्यापक, कर्मचारी, पालक  विद्यार्थी  उपस्थित  होते. उपस्थितांना मार्गदर्शन करताना व्याख्याते श्री. गणेश शिंदे म्हणाले शिक्षणासोबत अध्यात्मिक आणि तंत्रज्ञान जीवनाचा महत्वाचा विकास असून  “जीवन सुंदर आहे” या विषयावर मार्गदर्शन करताना आपल्यातले वेगळे...

संजय घोडावत इन्स्टिट्यूटच्या “१२ व्या वर्धापन दिनानिमित्त” विविध नाविन्यपूर्ण उपक्रमांचे आयोजन

Image
 संजय घोडावत इन्स्टिट्यूटच्या  “१२ व्या   वर्धापन दिनानिमित्त” विविध   नाविन्यपूर्ण उपक्रमांचे   आयोजन  कोल्हापूर : तांत्रिकदृष्ट्या सक्षम व गुणवत्तापूर्ण भारताचे भावी इंनजिनिअर घडवून  भविष्याला आकार देणारी शैक्षणिक क्षेत्रामध्ये आपले नाव भारताच्या कानाकोपऱ्यात पोहोचविलेल्या सौ. सुशिला दानचंद घोडावत चॅरिटेबल ट्रस्टचे 'संजय घोडावत इन्स्टिट्यूटच्या'  “१२ व्या  वर्धापन दिनानिमित्त” विविध   नाविन्यपूर्ण उपक्रमांचे आयोजन दिनांक २३ आणि २४ ऑगस्ट २०२४ रोजी करण्यात आले  आहे.  प्रसार माध्यमास असी माहिती इन्स्टिट्यूटचे प्राचार्य,  डॉ. विराट व्ही.  गिरी यांनी दिली.  संजय घोडावत इन्स्टिट्यूटचे  ‘एनबीए’ मूल्यांकन प्राप्त सर्व विभाग, उत्कृष्ट, दर्जेदार शिक्षण आणि जागतिक दर्जाच्या संकुलनामध्ये उपलब्ध असलेले अभ्यासक्रम :  एक वर्ष कालावधीचे शॉर्ट-टर्म (अल्पमुदतीचे अभ्यासक्रम), दोन वर्षे कालावधीचे औद्योगिक प्रशिक्षण (आयटीआय), तीन वर्षे कालावधीचे तंत्रनिकेतन (डिप्लोमा अभ्यसक्रम), आणि चार वर्ष कालावधीचे ...