Skill Development Plan Information & Guest lechar Pfof. A .B. Konge कौशल्य विकास योजना माहिती व मार्गदर्शन प्रा. ए .बी . कोंगे


कौशल्य विकास योजना माहिती व मार्गदर्शन, प्रा. ए .बी . कोंगे


दिनांक १५ जुलै  रोजी ‘जागतिक कौशल्य दिन’ ( World Youth Skills Day) जगभरात  साजरा होत आहे. कौशल्य विकास व उद्योजकता मंत्रालय, भारत सरकार, नवी दिल्ली यांचे मार्फत सन २०१५ पासून जागतिक युवा कौशल्य दिन” ( World Youth Skills Day) सुरु करण्यात आलेल्या आहे.  कौशल्य विकास योजना मुळे  शहरी व ग्रामीण भागातील युवक-युवतींमध्ये  आर्थिक स्थैर्य आणि सामाजिक प्रतिष्ठा प्राप्त झालेली आहे.  देशातील युवक युवतींना  व्यवसायाद्वारे स्वयंरोजगाराची वाट चोखाळता यावी यासाठी कौशल्य विकास योजनाचे  विविध  प्रशिक्षण कार्यक्रम राज्य व  केंद्र  सरकार राबवीत आहे.  कौशल्य विकास योजनाचा अल्पसापरिचय आपल्या समोर ठेवत आहे. 





Skill

*मी उद्योजक होणार*

Two Day National level Workshop On E-Content Skill Development (Educational Video Production)