आदर्शग्रामचे संचालक श्री. पोपटराव पवार यांचे मार्गदर्शन

“ संजय घोडावत विद्यापीठात ” आदर्शग्रामचे संचालक श्री. पोपटराव पवार यांचे मार्गदर्शन अतिग्रे – कोल्हापूर “ संजय घोडावत विद्यापीठात ” आदर्शग्रामचे संचालक श्री. पोपटराव पवार यांचे मार्गदर्शन अतिग्रे – कोल्हापूर सर्व ग्रामविकास अधिकारी आणि सरपंच व सदस्य यांना कळविण्यात येते की सोमवार दिनांक २५/०२/२०१९ रोजी ठिक १२.०० वाजता हिवरेबाजार चे सरपंच आदर्शग्रामचे संचालक श्री. पोपटराव पवार यांचे मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन संजय घोडावत विद्यापीठात करण्यात आले आहे. तरी या सुवर्ण संधीचा कोल्हापूर जिल्ह्यातील व परिसरातील ग्रामविकास अधिकारी आणि सरपंच व सदस्यांनी अवश्य लाभ घावा ही नम्र विनंती. श्री.पोपटराव पवार यांच्या अ:थक प्रयत्नाने तसेच लोकसहभागाच्या आणि सामूहिक श्रमदानाच्या माध्यमातून जलसंधारणाचे काम झाल्याने हिवरे बाजार ग्रामपंचायतीस २००९ चा प्रतिष्ठेचा वसंतराव नाईक सामाईक पुरस्कार प्रदान करण्यात आला हो...