रस्ता सुरक्षा जनजागरण अभियान

रस्ता सुरक्षा जनजागरण अभियान

 महाराष्ट्र शासन राज्य रस्ते विकास महामंडळ रस्ता सुरक्षा जनजागरण अभियानस राष्ट्रीय
सेवा योजनाचे विद्यार्थी उपस्तित होते. आयोजित कार्यक्रमामध्ये संजय घोडावत ग्रुप ऑफ
इन्स्टिट्यूशन्सचे संचालक, डॉ. व्ही. व्ही. कुलकर्णी  श्री. जगन्नाथ जाणकार, सहायक पोलीस निरीक्षक उजळावाडी, श्री. भारत कांबळे, श्री. महाजन, श्री.राहुल देसाई, श्री. बी.बी. पुजारी, प्रा. ए. बी. कोंगे, श्री. एन. व्ही. सबनीस. 
जीवन हे अनमोल आहे. वेगात वाहन कळविण्याचा मोह अनेकांना
आवरता येत नाही. आणि रस्ता रहदारीतील एकूण घडामोडी व सरावांचा पुरेसा अभ्यास नसल्याने रस्ता
अपघात आणि अपघातात मृत्यू घटना घडताना आपणाला दिसतात. सुरक्षित जीवन जगण्याकरिता वाहन

सुरक्षेतचा आभास करणे महत्वाचा आहे.










Skill

*मी उद्योजक होणार*

Two Day National level Workshop On E-Content Skill Development (Educational Video Production)