नवीन संकल्पना...


नवीन संकल्पना...

वाढदिवसाला पुष्पगुच्छ देण्याऐवजी अशा भाज्या देण्याची प्रथा आपण सुरू करावी 
कारण दिलेले गुच्छ लोक तिथेच टाकून जातात. भाज्या खाल्ल्या तरी जातील. एक गुलाबपुष्प देण्याऐवजी एखादं स्वस्त सिझनल फळ देखील देता येईल. उदा. पेरू, कैरी, लिंबू, आवळा, चिकू, इ. टोपलीचा आकार बजेटनुसार लहानमोठा करता येऊ शकतो. टोपलीवर प्लँस्टिकच्या कागदाऐवजी सुती कापड किंवा गमछा बांधता येईल. म्हणजे तो कपडा पण कामाला येईल. वेगवेगळ्या भाज्या महाग पडत असतील तर एक किंवा दोनच भाज्या देता येतील.  या नवीन संकल्पना मुळे  आपल्या शेतकरी बांधवांबद्दल सुद्धा कृतज्ञता व्यक्त होईल पाश्चात्य संस्कृती अवलंबन्यापेक्षा आपली देशी संस्कृती अमलात आणणेकधीही चांगले. त्यामुळे आपले शेतकरी बंधूंचे आर्थिक परिस्थिती सुधारण्यात आपला तेवढाच थोडाफार खारीचा वाटा...   
छोटे छोटे बदलच समाजात क्रांती घडवत असतात.

Skill

*मी उद्योजक होणार*

Two Day National level Workshop On E-Content Skill Development (Educational Video Production)