Posts

मा. अण्णा हजारे....

Image
  मा. अण्णा हजारे....      किसन बाबूराव हजारे ऊर्फ अण्णा हजारे (जून १५, इ.स. १९३७: भिंगार, अहमदनगर जिल्हा, महाराष्ट्र ). मूळचे सैन्यात वाहनचालक असणारे किसन बाबुराव तथा अण्णा हजारे हे भारतातील एक ज्येष्ठ महाराष्ट्रीय समाजसेवक आहेत. १९९० साली त्यांना त्यांच्या समाज सेवेच्या कार्याबद्दल भारत सरकारने पद्मश्री आणि १९९२ साली पद्मभूषण या पुरस्कारांनी सन्मानित केले. त्यांनी ग्रामस्थांच्या सहकार चळवळीद्वारे राळेगण सिद्धी या गावाचा कायापालट घडवून आणला आहे. स्वच्छता, पाणी व्यवस्थापन व सामाजिक सलोखा यावर त्यांनी भर दिला होता. या कामाबद्दल गावाला अनेक रितोषिके मिळाली आहेत. या नंतर अण्णा हजारे यांनी माहितीच्या अधिकारासाठी आंदोलन केले. माहितीच्या अधिकारावर त्यांनी पुस्तकाचे लेखनही केले आहे. या आंदोलनामुळे सरकारला माहितीचा अधिकार सर्वसामान्यांना देण्याचा कायदा लवकर संमत करावा लागला. अण्णा हजारे यांनी वेळोवेळी भ्रष्टाचाराविरुद्ध आंदोलने करून जनजागृतीची कामे केली आहेत. त्यांच्या आंदोलनांमुळे महाराष्ट्राच्या अनेक मंत्र्यांना राजीनामे द्यावे लागले आहेत. किसन हजारेंचा जन्म जून १५, इ.स...

संजय घोडावत विद्यापीठाअंतर्गत ऊस तोडणी कामगारांची आरोग्य तपासणी करून मोफत औषध उपचार आणि वैद्यकीय सल्ला मार्गदर्शन शिबीर संपन्न...

Image
संजय घोडावत विद्यापीठाअंतर्गत ऊस तोडणी कामगारांची आरोग्य तपासणी करून मोफत औषध उपचार वैद्यकीय सल्ला मार्गदर्शन शिबिर संपन्न... कोल्हापूर : संजय घोडावत विद्यापीठाच्या इनक्युबेशन आणि इनोव्हेशन सेंटर आणि स्किल डेव्हलपमेंट अँड एंटरप्रेन्युअरशिप सेल अंतर्गत ऊस तोडणी कामगारांच्या कामाच्या ठिकाणी जाऊन एक दिवसीय आरोग्य तपासणी करून मोफत औषध उपचार आणि वैद्यकीय सल्ला  मार्गदर्शन शिबिरचे आयोजन करण्यात आले होते.    जास्त कामाचा ताण तणाव, वेळी-अवेळी जेवण अशा अनेक प्रसंगांतून जात असताना तब्येतीवरही अशा गोष्टीचा परिणाम होत असतो. तरीसुद्धा गरीब परिस्तिथी आणि जीवन जगण्यासाठी दिवस-रात्र अखंड काष्ठ ऊस तोडणी कामगार करत असतात बऱ्याचदा आरोग्याकडे दुर्लक्ष होत असते. एक बांधिलकी जपत संजय घोडावत विद्यापीठाअंतर्गत या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी डॉ. बिमल तिवडे, डॉ. अर्जुन पाटील, या शिबिराचे आयोजक प्रा. अजय बी. कोंगे, स्कूल ऑफ फार्मसी विभागाचे प्रा. घाटे भाग्यश्री, प्रा. राज गायकवाड विद्यार्थी  विवेक जनाज, वैष्णवी राजपूत, खुशी कट्यार, प्रियंका कित्तुर, साक्षी माने, तिशा अडवाणी, तुषार ...

उद्योजकता मार्गदर्शक

Image
  उद्योजकता मार्गदर्शक : जोखीम व्यवस्थापक ( रिस्क Risk ) संस्था, तिचे कर्मचारी, ग्राहक, प्रतिष्ठा, मालमत्ता आणि भागधारकांचे हित पहातो यांचे जोखीम (रिस्क Risk ) घ्यवी किंवा नाही यांचे नियोजन करतो. जोखीम संस्थेला धोका ओळखतो, त्यांचे मूल्यांकन करतो आणि काही चूक झाल्यास योजना विकसित करतो. यासह, जोखीम कशी टाळावी, कमी करावी किंवा हस्तांतरित करावी यासाठी देखील उद्योजकता मार्गदर्शक मार्गदर्शन करतात ... एक उदा. .... नव उद्योजकाचा उद्योजकता मार्गदर्शकास फोन आला .. अहो सर मी एक टपरी घेऊ का भाडयाने त्या टपरीस अतिशय कमी भाडे आहे., त्यात मी छोटा उद्योग सुरू करतो, मस्त पैकी बिर्याणी पार्सलचा... कमी भाडे आहे, होईल फायदा चटकन... उद्योजकता मार्गदर्शकांनी त्याला काही प्रश्न विचारले .. १) ती टपरी किंवा तुझ्या व्यवसायाची जागा अधिकृत आहे का ? २) तुझ्या कडे पुढील 12 महिने धंदा न होता त्या टपरीचे जागेचे भाडे द्यायचे पैसे आहेत का ? ३) पार्सल साठी ती जागा योग्य आहे का ? ४) तू बिर्याणी कुठे बनवणार आहेस ? ५) त्या भागात बिर्याणी विकली जाऊ शकते का ? ६) होम डिलिव्हरी सुरू करणार असशील तर तू न...

Award 2022-23

Image
 

Job fair 2022

Image
 "संजय घोडावत पॉलिटेक्निक  मध्ये रोजगार मेळाव्याचे आयोजन"   जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र व संजय घोडावत पॉलिटेक्निक अतिग्रे यांच्या संयुक्त विद्यमाने नोकरी इच्छुक उमेदवारासाठी पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा  संजय घोडावत पॉलिटेक्निक, अतिग्रे  येथे  ३० ऑगस्ट २०२२ रोजी सकाळी १०.०० ते ३.०० या वेळात आयोजित केला  असल्याची माहिती संजय घोडावत पॉलिटेक्निकचे प्राचार्य विराट गिरी यांनी दिली आहे.  जिल्हयातील नामांकित खाजगी  आस्थापनाकडील ८५० पेक्षा जास्त रिक्त पदांच्या भरतीसाठी रोजगार मेळाव्याचे आयोजन केले असून ७ वी  पास ते पदवीधर पदव्युत्तर पदवी उत्तीर्ण,  आय टी आय, डिप्लोमा इंजिनिअर नोकरी इच्छुक उमेदवाराची प्रत्येक्ष मुलाखतीद्वारे निवड केली जाणार आहे.  मेळाव्यात कौशल्य विकासचे विविध कोर्सेस, स्टार्टअप इंडिया, व विविध शाकीय योजनांची सविस्तर माहिती, कौशल्य विकास आणि उद्योजकता विभागाचे प्रमुख प्रा. अजय बी. कोंगे देणार आहेत. कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त्त संजय कृ. माळी य...

Startup

Image
 
Image
  संजय घोडावत पॉलिटेक्निकच्या कौशल्य विकास आणि उद्योजकता विभागामध्ये बार्टी पुरस्कृत एम.सी.ई.डी मार्फत मोफत “ हायटेक उद्योजकता प्रशिक्षण कार्यक्रम ”   कोल्हापूर , ता. 29  :  डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टी पुणे , पुरस्कृत महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र कोल्हापूर अंतर्गत दोन महिने कालावधीचा नि:शुल्क अनिवासी हायटेक उद्योजकता विकास प्रशिक्षण "आयटी ऑटोमेशन प्रोग्रामिंग आणि बेसिक जपानीज." संजय घोडावत पॉलीटेक्निकच्या कौशल्य विकास आणि उद्योजकता विभाग साह्य कॉम्प्युटर सायन्स अँड इंजीनियरिंग अंतर्गत कार्यक्रम सुरू होणार आहे. तरी कोल्हापूर जिल्ह्यातील ग्रामीण व शहरी भागातील  इच्छुक युवक युवतीने कडून प्राप्त होणाऱ्या प्रवेश अर्जा मधून दोन महिने कालावधीच्या मोफत अनिवासी उद्योजकता विकास प्रशिक्षण कार्यक्रमासाठी पात्र  30  उमेदवाराची प्रत्यक्ष मुलाखती द्वारे निवड करण्यात येणार आहे. तरी अनुसूचित जाती स्वयंसहायता गटातील स्वतःचा उद्योग व्यवसाय सुरू करू इच्छिणाऱ्या सुशिक्षित बेरोजगार युवक युवतीने आपले आधार कार्ड ,  जातीचे प्रमाणपत्र ,...