Posts

संजय घोडावत यांना यंदाचा पुणे फेस्टिवल पुरस्कार प्रदान

Image
  संजय घोडावत यांना यंदाचा पुणे फेस्टिवल पुरस्कार प्रदान  जयसिंगपूर :आंतरराष्ट्रीय ख्याती असलेल्या 35 व्या पुणे फेस्टिवल मध्ये उद्योगपती संजय घोडावत यांना उद्योग, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल 22 सप्टेंबर रोजी गणेश कला क्रीडा मंडळ रंगमंच येथे राज्याचे पर्यटन मंत्री गिरीश महाजन,पुणे पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले पुणे फेस्टिवल चे अध्यक्ष माजी खासदार सुरेश कलमाडी यांच्या हस्ते यंदाचा पुणे फेस्टिवल पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.      यावेळी खा. श्रीरंग बारणे खा.रजनी पाटील खा.हेमामालिनी उपस्थित होत्या.कला,क्रीडा,उद्योग, सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांना आतापर्यंत हा मानाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.   याप्रसंगी आपले मनोगत व्यक्त करताना संजय घोडावत म्हणाले, की या मानाच्या पुरस्कारासाठी माझी निवड केल्याबद्दल आयोजकांचा मी खूप आभारी आहे.तसेच घोडावत उद्योग समूहाकडून सामाजिक, शैक्षणिक,उद्योग क्षेत्रात महाराष्ट्रात व देशात अखंडित कार्य सुरू राहील. त्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू....

राज्यपाल रमेशकुमार बैस यांच्या हस्ते विश्वस्त, श्री. विनायक भोसले यांना ‘सिंघानिया एक्सलंस पुरस्कार २०२३’ सन्मानपूर्वक प्रधान

Image
 राज्यपाल रमेशकुमार बैस यांच्या हस्ते विश्वस्त, श्री. विनायक भोसले यांना ‘सिंघानिया एक्सलंस पुरस्कार २०२३’ सन्मानपूर्वक प्रधान प्रा. अजय बी. कोंगे  ब्लॉग –  संजय घोडावत शिक्षण संकुलाचे विश्वस्त, श्री. विनायक भोसले यांना शनिवार दि २ सप्टेंबर रोजी राजभवन मुंबई येथे  महाराष्ट्राचे राज्यपाल मा. श्री रमेशकुमार बैस यांच्या हस्ते शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल ‘सिंघानिया एक्सलंस अवार्ड २०२३’ सन्मानपूर्वक प्राप्त झाला आहे. शिक्षण क्षेत्रातील उत्कृष्ट  मॅनेजमेंटबद्दल दिला जाणारा हा सर्वोच्च सन्मान आहे. हा पुरस्कार सोहळा मोठ्या दिमाखात मुंबई येथील राजभवनामध्ये पार पडला. या सन्मान सोहळ्यासाठी महाराष्ट्राचे शिक्षणमंत्री मा. श्री. दीपक केसरकर, सिंघानिया ग्रुपचे सदस्य यांची प्रमुख उपस्थिती होती.     या पुरस्कार प्रसंगी मनोगत व्यक्त करताना श्री. विनायक भोसले म्हणाले, “संजय घोडावत शिक्षण संकुलामध्ये केजी टू पीजी 17000 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. येथे सर्वोच्च दर्जाचे, नवोपक्रमशील शिक्षण दिले जाते. या संकुलातील सर्व शैक्षणिक विभागांचे उत्कृष्ट मॅनेजमेंट...

संजय घोडावत इन्स्टिट्यूटच्या खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्था आणि अल्पमुदतीचे अभ्यासक्रम प्रथम वर्ष "प्रारंभ-२३" या कार्यक्रमाचे उद्घाटन उत्साहात संपन्न

Image
 य तरी तर त8 संजय 4घोडावत इन्स्टिट्यूटचे    प्राचार्य ,  डॉ.  विराट   सी व्ही. गिरी ,   खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य ,  प्रा. स्वप्निल थिकने ,  गटनिदेशक ,  अविनाश पाटील ,  अल्पमुदतीच्या अभ्यासक्रमाचे प्रमुख ,  प्रा. अजय कोंगे ,  प्रा. विनायक पावटे ,  इतर मान्यवर.  . संजय घोडावत य8 खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्था आणि   अल्पमुदतीचे  अभ्यासक्रम प्रथम वर्ष "प्रारंभ-२३" या कार्यक्रमाचे उद्घाटन उत्साहात संपन्न   याज जयसिंगपूर / प्रतिनिधी : संजय घोडावत इन्स्टिट्यूटच्या प्रांगणात संजय घोडावत खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्था , आणि महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळ मान्यता प्राप्त अल्पमुदतीच्या अभ्यासक्रमाचे प्रथम वर्ष “ प्रारंभ- 23”   या कार्यक्रमाचे उद्घाटन संजय घोडावत इन्स्टिट्यूटचे प्राचार्य , डॉ.  विराट व्ही.  गिरी यांच्या हस्ते दीप प्रज्वलित करून करण्यात आले.  यावेळी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य , प्रा. स्वप्निल थिकने , गटनिदेशक , अविनाश पाटील , अल्पमुद...

घोडावत इन्स्टिट्यूटच्या राष्ट्रीय स्तरावरील "निंबस - २३" स्पर्धेस ११०० स्पर्धेकांचा सहभाग

Image
  "निंबस - २३"   तांत्रिक स्पर्धेचे उद्घाटन करतांना  इन्स्टिट्यूटचे प्राचार्य ,  डॉ. विराट व्ही. गिरी  घोडावत इन्स्टिट्यूटच्या राष्ट्रीय स्तरावरील  "निंबस - २३" स्पर्धेस  ११०० स्पर्धेकांचा सहभाग   जयसिंगपूर / प्रतिनिधी : संजय घोडावत इन्स्टिट्यूट , महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळ ( एमएसबीटीई ) आणि इंडियन सोसायटी फॉर टेक्निकल एज्युकेशन (आयएसटीई) "निंबस - २३" स्पर्धेस कोल्हापूर सांगली सातारा जिल्ह्यातील २२ कॉलेजमधील   “ ११०० ” स्पर्धेकांनी  सहभाग नोंदवला.   या राष्ट्रीय स्तरावरील तांत्रिक स्पर्धेचे उद्घाटन इन्स्टिट्यूटचे प्राचार्य , डॉ. विराट व्ही. गिरी यांनी केले तर स्पर्धेचे बक्षीस वितरण समारंभ कार्यक्रमात प्रमुख पाहुणे मा. श्री. नितीन बांगर ‘ कर ’ सहाय्यक आयुक्त महाराष्ट्र शासन. कायर्क्रमाचे अध्यक्ष , संजय घोडावत विद्यापीठाचे विश्वस्त , विनायक भोसले , प्राचार्य , डॉ. विराट गिरी , कार्यक्रम आयोजक प्रा. योगेश पोवार , प्रा. विनायक पावटे यांच्या हस्ते एक लाखापर्यंतची विजेत्यास प्रमाणपत्र व बक्षीस देऊन गौरविण्यात आले. त्यामध्ये सर...

घोडावत इन्स्टिट्यूटमध्ये प्रथम वर्ष पदविका अभियांत्रिकी अभ्यासक्रम 'प्रारंभ २०२३' या कार्यक्रमाचे उद्घाटन उत्साहात संपन्न

Image
सोबत फोटो : विश्वस्त, श्री. विनायक भोसले,  प्राचार्य, डॉ. विराट गिरी सर्व विभागाचे विभाग प्रमुख, ऍडमिशन सेलचे समन्वयक, प्रा. नितीन जाधव, कार्यक्रम समन्वयक, प्रा. मकानदार, विद्यार्थी,पालक.    घोडावत इन्स्टिट्यूटमध्ये प्रथम वर्ष पदविका  अभियांत्रिकी अभ्यासक्रम 'प्रारंभ २०२३' या  कार्यक्रमाचे उद्घाटन उत्साहात संपन्न   संजय घोडावत इन्स्टिट्यूटमध्ये  प्रथम वर्ष पदविका अभियांत्रिकी "प्रारंभ-२०२३" या कार्यक्रमाचे उद्घाटन संजय घोडावत शैक्षणिक संकुलनाच्या प्रांगणात संजय घोडावत विद्यापीठाचे विश्वस्त, श्री. विनायक भोसले यांच्या हस्ते दीप प्रज्वलित करून करण्यात आले. या वेळी इन्स्टिट्यूटचे प्राचार्य, डॉ. विराट गिरी सर्व विभागाचे विभाग प्रमुख, ऍडमिशन सेलचे समन्वयक, प्रा. नितीन जाधव, कार्यक्रम समन्वयक, प्रा. मकानदार, पालक आणि विद्यार्थी उपस्थित होते.  या कार्यक्रमाचे प्रास्ताविक बेसिक सायन्स विभागाच्या विभाग प्रमुख, प्रा. सौ. शुभांगी महाडिक यांनी केले. त्यांनी आरंभ-२०१२ ते प्रारंभ-२०२३ पर्यंत प्रवास आणि  सुरू झालेली संस्था लहानशा रोपट्यापासून ते आता वटवृक्ष...

Sir

Image
Principal V.V.  Giri Sir  

घोडावत इन्स्टिट्यूटचा "११वा वर्धापन दिन नाविन्यपूर्ण उपक्रम" आयोजित करून उत्साहात साजरा करण्यात आला.

Image
  घोडावत इन्स्टिट्यूटचा "११वा  वर्धापन दिन  नाविन्यपूर्ण उपक्रम" आयोजित करून उत्साहात साजरा करण्यात आला. प्रा अजय बी. कोंगे  : नवीनपिढ्यांच्या भविष्याला आकार देणारी शैक्षणिक क्षेत्रामध्ये आपले नाव भारताच्या कानाकोपऱ्यात पोहोचविलेल्या सौ. सुशिला दानचंद घोडावत चॅरिटेबल ट्रस्टचे संजय घोडावत इन्स्टिट्यूट ही शैक्षणिक संस्था म्हणजे पश्चिम महाराष्ट्रातील शिक्षणकार्याचा आरंभबिंदू आहे. तांत्रिक, सांस्कृतिक, सामाजिक आणि शैक्षणिक चळवळीचे हे स्थापनेपासून व्यासपीठ उभे राहिलेले आहे. असे गौरव उदगार "दीपस्तंभ फाउंडेशन व मनोबल संस्थेचे संस्थापक" मा. श्री. यजूर्वेंद्र महाजन यांनी काढले. इन्स्टिट्युटच्या प्रांगणात वर्धापन दिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून मा. श्री. यजुर्वेंद्र महाजन उपस्थित होते. या वेळी संजय घोडावत विद्यापीठाचे कुलसचिव, डॉ. विवेक कायंदे,  प्राचार्य,  डॉ. विराट गिरी, सर्व विभागाचे विभाग प्रमुख, प्राध्यापक, विद्यार्थी  उपस्थित  होते.  प्रास्ताविकात  प्राचार्य,  डॉ. विराट गिरी यांनी संजय  घो...