One-day workshop on Internet of Things ( IOT ) organized by the Department of Skill Development and Entrepreneurship SGP
One-day workshop on Internet of Things ( IOT ) organized by the Department of Skill Development and Entrepreneurship SGP
IoT म्हणजे काय? इंटरनेट ऑफ थिंग्ज (IoT) भौतिक वस्तूंच्या नेटवर्कचे वर्णन करते - "गोष्टी" - जे सेन्सर्स, सॉफ्टवेअर आणि इतर तंत्रज्ञानासह एम्बेड केलेले आहेत इंटरनेटवर इतर डिव्हाइसेस आणि सिस्टीमसह डेटा कनेक्ट आणि एक्सचेंज करण्याच्या हेतूने. कौशल्य विकास आणि उद्योजकता विभागा अंतर्गत एक दिवशीय कार्यशाळा इंटरनेट ऑफ थिंग्स आयोजित करण्यातण्यात आली होती. या या कार्यशाळेस इंजिनिअरिंग डिप्लोमा आणि डिग्रीचे विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणावर सहभाग नोंदवला कार्यशाळेचे मार्गदर्शक दीक्षित सर यांनी उत्तम असे मार्गदर्शन केले नवीन माहिती आणि मार्गदर्शन देण्याचे काम कौशल्य विकास आणि उद्योजकता विभाग विद्यार्थ्यांसाठी करत असतो असे प्रा. अजय कोंगे यांची आपल्या प्रास्ताविकात बोलतांनी सांगितले प्राचार्य विराट गिरी यांनी विद्यार्थ्यांना नवीन तंत्रज्ञानाशी एकरूप होवून आपले कौशल्य विकसित करावे असे मार्गदर्शन केले कौशल्य विकास विभाग आपल्यासाठी नवीन कौशल्य डेव्हलप व्हावेत या उद्देशाने वेगवेगळ्या योजना येथे आणण्याचे कार्य प्रा. कोंगे उत्तम रित्या करत आहे. असे बोलून कौशल्य विकास विभागाविषयी समाधान व्यक्त केले. एम एस एम ई कोल्हापूर विभागाचे संचालक विकास वर्मा उपस्थित होते.