उद्योजकता विकास प्रशिक्षण मार्गदर्शन कार्यक्रम दिनांक 09.06.2022 ठीक 11.00
*डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (BARTI),पुणे* द्वारा पुरस्कृत बार्टी द्वारा स्थापित *अनुसूचित जाती (एस.सी.) प्रवर्गातील स्वयंसहायता युवा गटा करीता*
*महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र (एमसीईडी) कोल्हापुर मार्फत, १ महीना कालावधीच्या मोफत अनिवासी "उद्योजकता विकास प्रशिक्षण कार्यक्रम"* चे आयोजन दिनांक १६ जुन २०२२ ते १५ जुलै २०२२ या कालावधी मध्ये करण्यात येत आहे. तरी या कार्यक्रम बाबत माहिती, मार्गदर्शन व प्रवेश अर्ज स्विकारण्यासाठी *गुरुवार दि. ९ जून २०२२ रोजी सकाळी १०:३० वा. एक दिवशीय उद्योजकता विकास प्रशिक्षण कार्यक्रम* संजय घोडावत पॉलीटेक्निक कॉलेज सी ब्लॉक सेमिनार हॉल येथे आयोजित करण्यात आला आहे. सदर कार्यक्रमास उपस्थित व ईच्छुकां कडुन प्राप्त होणार्या प्रवेश अर्जां मधुन सदर १ महीना कालावधीच्या मोफत अनिवासी उद्योजकता विकास कार्यक्रम करीता ३० पात्र उमेदवारांची प्रत्यक्ष मुलाखतीद्वारे निवड करण्यात येणार आहे. कार्यक्रमा मध्ये सहभागी होण्यासाठी उमेदवार हा बार्टी द्वारा स्थापित अनुसुचित जाती(एस.सी.) स्वयंसहायाता गटातील तसेच १८ ते ४५ वर्ष वयोगट व किमान ८ वी उत्तीर्ण आणि महाराष्ट्र राज्यातील रहिवासी असणे आवश्यक आहे. तरी अनुसूचित जाती स्वयंसहायाता गटातील स्वतःचा उद्योग-व्यवसाय सुरु करु इच्छिणाऱ्या सुशिक्षित बेरोजगार युवक-युवतींनी मोफत उद्योजकता परिचय कार्यक्रमासाठी *गुरुवार दि. 9 जून २०२२ रोजी संजय घोडावत पॉलीटेक्निक कॉलेज डी ब्लॉक सेमिनार हॉल येथे, ठीक १०:३० वाजता.* आधारकार्ड,जातीचे प्रमाणपत्र ,रहिवासी दाखला, २ पासपोर्ट फोटो व सर्व शैक्षणिक कागदपत्रांसह उपस्थित रहावे.
खाली दिलेल्या लिंकला नाव नोंदणी करा
https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSdcsPhjg61pCRUJ20RoM2JgPVwCOkGL67XzlPn0BuLUCAApCg/viewform
प्रा. अजय बी. कोंगे
कौशल्य विकास आणि उद्योजकता विभाग,
संजय घोडावत पॉलिटेक्निक अतिग्रे कोल्हापूर.
9850392462