Posts

तरुणांनी उद्योग-व्यवसायातून उन्नती साधावी* *-जिल्हाधिकारी राहुल रेखावार*

Image
  *तरुणांनी उद्योग-व्यवसायातून उन्नती साधावी*    *-जिल्हाधिकारी राहुल रेखावार*   ◆  *उद्योजक व नवउद्योजकांसाठी मार्गदर्शन कार्यक्रमाला भरघोस प्रतिसाद*  ◆  *महिला नवउद्योजकांची लक्षणीय उपस्थिती*   कोल्हापूर, दि.29 (जिमाका): तरुण- तरुणींनी उद्योग क्षेत्राकडे वळावे. उद्योग-व्यवसाय उभारुन कुटुंबाची व जिल्ह्याची उन्नती साधावी, असे आवाहन करुन यासाठी कर्जपुरवठा व अन्य आवश्यक ते सर्व सहकार्य प्रशासनाच्या वतीने करण्यात येईल, अशी ग्वाही जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी दिली.   जिल्हाधिकारी कार्यालय व इतर शासकीय विभागांच्या वतीने महासैनिक दरबार हॉल येथे आयोजित 'उद्योजक व नवउद्योजकांसाठी मार्गदर्शन कार्यक्रमा' चे उद्घाटन जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्या हस्ते झाले, यावेळी ते बोलत होते.  यावेळी अल्पसंख्याक विकास महामंडळाअंतर्गत शैक्षणिक कर्ज मंजुरीचे पत्र जिल्हाधिकारी श्री. रेखावार यांच्या हस्ते लाभार्थ्यांना वितरीत करण्यात आले. यावेळी उपजिल्हाधिकारी शक्ती कदम, जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक गणेश गोडसे, कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता केंद्राचे स...

करिअर मार्गदर्शन

Image
करियर मार्गदर्शन कार्यक्रम 2022-23  10 वी 12 नंतर काय सर्वच परीक्षा देलेल्या विद्यार्थांना पडलेला प्रश्नाचे अचूक  उत्तर विद्यार्थांना शोधून देण्यासाठी आयोजित करिअर मार्गदर्शन कार्यक्रम  चिराग कॉम्प्युटर्स वडणगे येथे MSCIT प्रशिक्षण घेत असलेल्या विद्यार्थांनासाठी  संजय घोडावत पॉलीटेक्निक, अतिग्रे येथे आज करीअर मार्गदर्शन मेळावा पर्व १८ वे आयोजित करण्यात आले होते. या करीअर मार्गदर्शन कार्यक्रमात करीअर समुपदेशक कॉलेजचे प्राचार्य, प्रा. विराट गिरी यांचे मार्गदर्शन लाभले, करीअर मार्गदर्शन कार्यक्रमात 300+ पेक्षा जास्त इ. 10  वी ची परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. सुहास पाटील यांनी केले, करियर मार्गदर्शन कार्यक्रम आयोजित करून यशस्वीरीत्या पार पाडणेसाठी संजय घोडावत पॉलीटेक्निकच्या कौशल्य विकास आणि उद्योजकता विभाग प्रमुख प्रा. अजय बी. कोंगे  यांचे मोलाचे सहकार्य लाभले. या कार्यक्रमाचे उत्कृष्टरित्या नियोजन कॉलेजचे प्रवेश समन्वयक प्रा. नितीन जाधव यांच्या सोबत सर्व टिचिंग व नॉन टिचिंग स्टाफ यांचे सहकार्य मिळाले. आपणाकड...
Image
  आज दि ०९ जून २०२२ ,रोजी उद्योजकता विकास परिचय मेळावा(२) संजय घोडावत पॉलिटेक्निकल कॉलेज अतिग्रे ता .हातकणंगले जि. कोल्हापूर या ठिकाणी संपन्न झाला सदरच्या उद्योजकता विकास परिचय मेळावा साठी प्रमुख मान्यवर अग्रणी बँकेचे मॅनेजर मा.गणेश यादव तसेच संजय घोडावत पॉलिटेक्निकल कॉलेजचे प्राचार्य डॉ. विराज गिरी व एम सी डी चे प्रकल्प अधिकारी मा.प्रवीण कायंदे तसेच बार्टी चे प्रकल्प अधिकारी गणेश सवाखंडे, कौशल्य व उद्योजकता विकास केंद्राचे प्रमुख प्रा.अजय कोंगे उपस्थित होते. सदरच्या कार्यक्रमाची सुरुवात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला अभिवादन करून करण्यात आली व मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. कार्यक्रमाची प्रस्तावना बार्टी चे प्रकल्प अधिकारी गणेश सवाखंडे यांनी केले उद्योजकता विकास परिचय मेळाव्याचे मार्गदर्शन एम सी डी चे प्रकल्प अधिकारी प्रवीण कायंदे यांनी केले बँकांविषयी व सी एम जी पी योजनांविषयी माहिती अग्रणी बँकेचे गणेश यादव यांनी केले तसेच उपस्थित विद्यार्थ्यांना संजय घोडावत कॉलेज चे प्राचार्य डॉ. विराज गिरी यांनी मार्गदर्शन केले. तसेच उपस्थित युवकांच्या समस्यांचे निरासरण करण्यात आले. क...

उद्योजकता विकास प्रशिक्षण मार्गदर्शन कार्यक्रम दिनांक 09.06.2022 ठीक 11.00

Image
*डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (BARTI),पुणे* द्वारा  पुरस्कृत बार्टी द्वारा स्थापित  *अनुसूचित जाती (एस.सी.) प्रवर्गातील स्वयंसहायता युवा गटा करीता* *महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र (एमसीईडी) कोल्हापुर मार्फत, १ महीना कालावधीच्या मोफत अनिवासी  "उद्योजकता विकास  प्रशिक्षण कार्यक्रम"* चे आयोजन दिनांक १६ जुन   २०२२ ते १५ जुलै २०२२ या कालावधी मध्ये करण्यात येत आहे. तरी या कार्यक्रम बाबत माहिती, मार्गदर्शन व प्रवेश अर्ज स्विकारण्यासाठी *गुरुवार दि. ९ जून २०२२ रोजी सकाळी १०:३० वा.  एक दिवशीय उद्योजकता विकास प्रशिक्षण कार्यक्रम* संजय घोडावत पॉलीटेक्निक कॉलेज सी ब्लॉक सेमिनार हॉल येथे आयोजित करण्यात आला आहे. सदर कार्यक्रमास उपस्थित व ईच्छुकां कडुन प्राप्त होणार्‍या प्रवेश अर्जां मधुन सदर १ महीना कालावधीच्या मोफत अनिवासी उद्योजकता विकास कार्यक्रम करीता ३० पात्र उमेदवारांची प्रत्यक्ष मुलाखतीद्वारे निवड करण्यात येणार आहे. कार्यक्रमा मध्ये सहभागी होण्यासाठी उमेदवार हा बार्टी द्वारा स्थापित अनुसुचित जाती(एस.सी.)  स्वयंसहायाता गटातील तसेच १८...

Open Admission 2022-23

Image
  दहावीनंतरच्या डिप्लोमा अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेसाठी ऑनलाइन पोर्टल सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे इयत्ता दहावी परीक्षेच्या निकालापूर्वी या पोर्टलद्वारे प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना माहिती भरून प्रक्रियेत सहभागी होता येणार आहे. ही तंत्रशिक्षण पदविका प्रवेश प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने राबविण्यात येत आहे. दहावीनंतरच्या (Diploma After 10th class) प्रथम वर्ष डिप्लोमा इंजिनीअरिंग (Polytechnic) प्रवेशासाठी ऑनलाइन अर्ज नोंदणी प्रक्रिया सुरू झाली असून, विद्यार्थ्यांना ३० जूनपर्यंत नोंदणी करता येणार आहे. विद्यार्थ्यांना ऑनलाइन नोंदणी करताना कागदपत्रांच्या छायांकित प्रतिही स्कॅन करून अपलोड कराव्या लागणार आहे. या प्रवेशाचे ऑनलाइन अर्ज नोंदणीचे वेळापत्रक तंत्रशिक्षण संचालनालयने (DTE) प्रसिद्ध केले आहे. डिप्लोमा प्रवेश प्रक्रियेच्या ऑनलाइन पोर्टलचे उद्‌घाटन आणि तंत्रशिक्षण संचालनालयाच्या अद्ययावत वेबसाइटचे लोकार्पण उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते झाले. याचवेळी सामंत यांनी शैक्षणिक वर्ष २०२२-२३ साठी पॉलिटेक्‍निक अभ्यासक्रमासाठी केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेला सुरु...
Image
कौशल्याचा उपयोग करून स्टार्टअप सूर करा : प्रा.ए. बी. कोंगे कोल्हापूर: महाविद्यालयात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी करिअरच्या अनेक संधी उपलब्ध असून विद्यार्थ्यांनी आपल्याकडे असलेल्या कौशल्याचा उपयोग करून नवीन स्टार्टअप सुरू करावे असे प्रतिपादन संजय घोडावत पॉलीटेक्निकचे कौशल्य व उद्योजकता विभागाचे प्रमुख प्रा.अजय बी कोंगे  यांनी केले. श्री. अण्णासाहेब डांगे आर्टस्, कॉमर्स, अँड सायन्स कॉलेज हातकणंगले येथे राजर्षी शाहू महाराज स्मृती शताब्दी दिना निमित्ताने भारतात स्टार्ट-अप साठी संधी आणि आव्हाने या नॅशनल सेमिनार मध्ये स्टार्टअप इंडिया अंतर्गत धोरण आणि उपक्रम विषयातील  व्याख्यानात प्रा. कोंगे  बोलत होते.   अध्यक्षस्थानी मा. श्री छगनराव. नांगरे संचालक, संत ज्ञानेश्वर शिक्षण संस्था, इस्लामपूर,  प्राचार्य डॉ. योजना जुगळे, वाणिज्य विभागप्रमुख डॉ. अशोकराव जाधव, डॉ. वंदना खरात, विजय डोंगरे, अब्दुल सरकवास  आदी मान्यवर व विद्यार्थी उपस्थित होते. प्रा. कोंगे पुढे म्हणाले, विदयार्थ्यांनी आत्मनिर्भर होण्याचे स्वप्न पाहून ते पूर्ण करण्याची क्षमता विकसित करायला ह...

दैनंदिन जीवन शैली

 *१०० वर्षे निरोगी जगण्याचा मंत्र* *१) वात २) पित्त ३) कफ* वरील दोष समप्रमाणात ठेवणे यालाच *निरोगी* म्हणतात .यामध्ये बिघाड झाला की आपल्याला त्या दोषाचा आजार होतो. यावर उपाय म्हणजे आपली जीवनशैली थोड़ी बदलली की आपल्याला त्याचे चांगले परिणाम अनुभवायला मिळतात       *आपण नुसते बोलतो की जुने लोक जास्त वर्ष जग़ायचे पण आपण हे कधी पाहिले नाही की ते लोक एवढे वर्ष तंदुरुस्त कसे जगायचे* ?  *त्यासाठी हे वाचुन कृतीत आणा*, *जादु होईल* १) *सकाळी लवकर उठावे म्हणजे *ब्रह्ममुहूर्तावर ४.३० ते ५.०० या वेळेत उठावे.* २) दात घासण्याआधी *कोमट पाणी हळुवारपणे प्यावे म्हणजे तोंडातील सर्व लाळ पोटात जावी याप्रमाणे *१- ३* ग्लास पाणी खाली बसुनच प्यावे. (अनेक रोग दूर होतात) ३) पाणी पिल्यावर पोटावर *दाब* पडतो आणि प्रातिर्विधी करुन घ्यावा. ४) त्यानंतर *दात घासावे* त्यामध्ये कडु निंबाची काडी,आंब्याची काड़ी, करंजेची काड़ी, बाभळीची काड़ी ई. किंवा कोणतेही *स्वदेशी दंतमंजन किवा स्वदेशी पेस्ट* वापरु शकता. (पंचगव्य दंतमंजन) दंत रोग दूर राहतात ५) नंतर *अंघोळ* करावी शक्यतो थंड पाणी किंवा कोमट पाणी वापरावे...

मा. बबनराव ढाकणे साहेब

Image
 मा. बबनराव ढाकणे साहेब, माझी केंद्रीय ऊर्जा मंत्री,   भारत सरकार यांची आज भेट घेऊन आशीर्वाद घेतले आणि साहेबांन सोबत विविध विषयावर सखोल चर्चा झाली. पाथर्डी तालुक्‍याच्या आणि अहदनगर जिल्हा विकासात माजी केंद्रीय मंत्री बबनराव ढाकणे साहेब  यांचा मोलाचा वाटा आहे. ढाकणे साहेब यांनी आजपर्यंत चार वेळा आमदार, एक वेळा खासदारपद भूषविले. विधानसभेत विरोधी पक्षनेते असताना त्यांनी आपल्या भाषणबाजीची चुणूक दाखवून दिली. दुग्धविकास व ग्रामीण विकासमंत्री, बांधकाम राज्यमंत्री म्हणून त्यांची कारकीर्द चांगली गाजली. त्यांनी विधानसभेचे उपाध्यक्ष भूषविले. गोवा मुक्ती संग्रामातील जिल्ह्यातील पहिले सत्याग्रही म्हणून ते ओळखले जातात. आंदोलने व सत्याग्रहाबद्दल त्यांना 32 वेळा तुरुंगवास भोगावा लागला. शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे सरकारचे लक्ष वेधण्याठी त्यांनी विशेष प्रयत्न केले. केदारेश्वर सहकारी साखर कारखाना, महाराष्ट्र राज्य ऊसतोडणी व वाहतूक कामगार संघटना, पाथर्डी तालुका कापूस जिनिंग प्रेसिंग सोसायटी, एकलव्य शिक्षण संस्था आदी संस्थांची ढाकणे साहेब  यांनी स्थापना केली आहे.

प्रा. ए. बी. कोंगे

Image
प्रा. अजय बबनराव  कोंगे यांचे  शिक्षण - एम. ए. एम. एड. पुणे विद्यापीठ येथे झालेले  आसून त्यांनी  अध्यापक विद्यालयात प्राध्यापक पदावर 14 वर्ष अध्यापनाचे कार्य केलेले आहे. जिल्हा समन्वयक अधिकारी कौशल्य विकास  या पदाच्या कामाचा  उत्तम अनुभव त्यांना आहे. प्रा. ए. बी. कोंगे हे  केंद्र व महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य विकास लोकोपयोगी योजनांचे संजय घोडावत विद्यापीठ स्तरावर सेंटर समन्वयक , संजय घोडावत पॉलिटेक्निक कौशल्य विकास आणि उद्योजकता विभाग, प्रमुख समन्वयक म्हणून कार्यरत आहेत.  त्यांनी सुशिक्षित बेरोजगार युवक-युवतींना , महाविद्यालयीन  विद्यार्थ्यांना विविध केंद्र व राज्य सरकारच्या लोकोपयोगी कौशल्य भारत कौशल्य  विकास आणि उद्योजकता प्रशिक्षण  कोर्सेसचे शासकीय योजनातून मोफत  विद्यावेतनासह प्रशिक्षण देऊन नोकरी व्यवसायाची संधी उपलब्ध करून दिली आहे.          महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटी अंतर्गत प्रमोद महाजन कौशल्य व उद्योजकता विकास अभियान ,  महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र ,  दीन दयाळ उपाध्याय...

नवीन उद्योग उभारणीसाठी शासकीय योजना

 *शासकीय योजना (प्रकल्प)* 2021-2022              *1) गाई-म्हशी विकत घेणे :-*  प्रकल्प खर्च - ६ लाख - १० जनावरे (शासकीय योजना - २५ % ओपन कॅटेगरी साठी ३३.३३% एस .सी./एस .टी .साठी )  *2) शेळीपालन :-*  प्रकल्प खर्च ४.५ लाख - ५० शेळ्या २ बोकड  (शासकीय योजना - २५ % ओपन कॅटेगरी ३३.३३% एस. सी. –एस .टी.) *3) कुक्कुटपालन :-*  प्रकल्प खर्च - ८ लाख -५००० पक्षी  (शासकीय योजना २५ % ओपन कॅटेगरी ३३.३३% एस. सी. –एस. टी.)  *4) शेडनेट हाऊस :-* प्रकल्प खर्च - ३.५ लाख – १० गुंठे  (शासकीय योजना - ५० % ) *5) पॉलीहाउस :-*  प्रकल्प खर्च -११ लाख - १० गुंठे  (शासकीय योजना - ५० % ) *6) मिनी डाळ मिल :-*   प्रकल्प खर्च -१.८८ लाख    (शासकीय योजना - ५० % )  *7) मिनी ओईल मिल :-*   प्रकल्प खर्च -५ लाख  (शासकीय योजना - ५० % )  *8) पॅकिंग व ग्रेडिंग सेटर :-* ३५ % सर्वसाधारण क्षेत्रासाठी अनुदान (१७.५० लाख प्रती आकार ९*८ मी. *9) ट्रॅक्टर व अवजारे :-*  प्रकार १- (शासकीय योजना-०८ ते २० PTOHP रुपये ...