Posts

संजय घोडावत विद्यापीठाचे विश्वस्त श्री. विनायक भोसले यांचा राज्यपालांच्या हस्ते गौरव अतिग्रे

 संजय घोडावत विद्यापीठाचे विश्वस्त श्री. विनायक भोसले यांचा राज्यपालांच्या हस्ते गौरव अतिग्रे: संजय घोडावत विद्यापीठाचे विश्वस्त विनायक भोसले यांना शिक्षण क्षेत्रात अतुलनीय योगदान दिल्याबद्दल राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते गौरवण्यात आले. नवभारत या हिंदीत दैनिकाला 90 वर्ष पूर्ण होत असल्याच्या निमित्ताने नवभारताचे शिल्पकार हा कार्यक्रम घेण्यात आला.नवभारताच्या निर्मितीसाठी योगदान देणाऱ्या भारतातील काही मान्यवरांचा यावेळी गौरव करण्यात आला.   याप्रसंगी लोकसभा खासदार पूनम महाजन,नवभारत समूहाच्या व्यवस्थापकीय संचालक निमिश बाबू माहेश्वरी उपस्थित होते.           घोडावत विद्यापीठाचे चेअरमन संजय घोडावत यांनी विद्यापीठाची जबाबदारी विश्वस्त विनायक भोसले यांना दिल्यानंतर संजय घोडावत इन्स्टिट्यूट, संजय घोडावत आयआयटी आणि मेडिकल अकॅडमी, संजय घोडावत स्पर्धा परीक्षा केंद्र यांच्या माध्यमातून क्षणाचा विस्तार सर्व दूर पोहोचवला. यामुळे शिक्षण क्षेत्रात अविरत काम करणारी शिक्षण संस्था म्हणून संजय घोडावत विद्यापीठ नावा रूपाला आले. त्यामुळे राष्ट्रीय राज्य आणि संस्थांतर्गत पातळ...

संजय घोडावत विद्यापीठाचे विश्वस्त श्री. विनायक भोसले यांचा राज्यपालांच्या हस्ते गौरव

 संजय घोडावत विद्यापीठाचे विश्वस्त श्री. विनायक भोसले यांचा राज्यपालांच्या हस्ते गौरव अतिग्रे: संजय घोडावत विद्यापीठाचे विश्वस्त विनायक भोसले यांना शिक्षण क्षेत्रात अतुलनीय योगदान दिल्याबद्दल राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते गौरवण्यात आले. नवभारत या हिंदीत दैनिकाला 90 वर्ष पूर्ण होत असल्याच्या निमित्ताने नवभारताचे शिल्पकार हा कार्यक्रम घेण्यात आला.नवभारताच्या निर्मितीसाठी योगदान देणाऱ्या भारतातील काही मान्यवरांचा यावेळी गौरव करण्यात आला.   याप्रसंगी लोकसभा खासदार पूनम महाजन,नवभारत समूहाच्या व्यवस्थापकीय संचालक निमिश बाबू माहेश्वरी उपस्थित होते.           घोडावत विद्यापीठाचे चेअरमन संजय घोडावत यांनी विद्यापीठाची जबाबदारी विश्वस्त विनायक भोसले यांना दिल्यानंतर संजय घोडावत इन्स्टिट्यूट, संजय घोडावत आयआयटी आणि मेडिकल अकॅडमी, संजय घोडावत स्पर्धा परीक्षा केंद्र यांच्या माध्यमातून क्षणाचा विस्तार सर्व दूर पोहोचवला. यामुळे शिक्षण क्षेत्रात अविरत काम करणारी शिक्षण संस्था म्हणून संजय घोडावत विद्यापीठ नावा रूपाला आले. त्यामुळे राष्ट्रीय राज्य आणि संस्थांतर्गत पातळ...

संजय घोडावत इन्स्टिट्यूटचे प्रा. अजय बी. कोंगे यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठाच्या “मेंटॉर बोर्ड” कमिटीवर निवड.

Image
  संजय घोडावत इन्स्टिट्यूटचे प्रा. अजय बी. कोंगे यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठाच्या   “ मेंटॉर बोर्ड ” कमिटीवर   निवड.   जयसिंगपूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठ , लोणेरे , महाराष्ट्र , विद्यापीच्या “ फोरम ऑफ इनोव्हेशन , इनक्युबेशन आणि एंटरप्राइझ ” “ मेंटॉर बोर्ड ” कमिटीवर ’ “ मेंटॉर ” म्हणून संजय घोडावत इन्स्टिट्यूटच्या कौशल्य विकास आणि उद्योजकता विभागाचे , विभाग प्रमुख प्रा. अजय बी. कोंगे यांची निवड झाली आहे.   डॉ. नविन खंडारे , मुख्य कार्यकारी अधिकारी, फोरम ऑफ इनोव्हेशन , इनक्युबेशन आणि एंटरप्राइझ , बाटू , विद्यापीठ यांनी इमेल पाठून अभिनंदन केले. संजय घोडावत विद्यापीठाचे विश्वस्त , विनायक भोसले , इन्स्टिट्यूटचे प्राचार्य , डॉ. विराट गिरी यांनी निवड झाल्या बद्दल त्यांना पुष्पगुच्छ देऊन सन्मानित केले.    प्रा. अजय कोंगे हे केंद्र आणि राज्य शासनाच्या कौशल्य विकास आणि उद्योजकता योजनांचे संजय घोडावत शैक्षणिक संकुलनात   २०१६   पासून कार्यरत आहेत.   त्यांनी शासकीय कौशल्य विकास आणि उद्योजकीय योजना ...

राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आणि मुख्याध्यापकांची महत्त्वाची भूमिका: डॉ. विराट गिरी

Image
  संजय घोडावत विद्यापीठ येथे मुख्याध्यापकांचे ६० वे राज्यस्तरीय शैक्षणिक संमेल उत्साहात संपन्न राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आणि मुख्याध्यापकांची महत्त्वाची भूमिका:  डॉ. विराट गिरी  जयसिंगपूर :  संजय घोडावत विद्यापीठ, कोल्हापूर येथे दोन दिवसीय निवासी अखिल महाराष्ट्र माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संयुक्त मंडळ पुणे अधिवेशन २०२३  मुख्याध्यापकांचे ६० वे  राज्यस्तरीय शैक्षणिक संमेलनामध्ये प्रमुख वक्ते मा. डॉ. विराट गिरी प्राचार्य, संजय घोडावत इन्स्टिट्यूट  हे  राष्ट्रीय शैक्षणिक धोरण व मुख्याध्यापकांची महत्त्वाची भूमिका या विषयावर मार्गदर्शन करताना बोलत होते. डॉ. गिरी यांनी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण महत्त्वाचे मुद्दे उपस्थित माध्यमिक मुख्याध्यापकाच्या समोर मांडताना प्रथमता मुख्याध्यापकांची व्याख्या सांगून सुरुवात केली. 'शिक्षकाचे शिक्षक म्हणजे मुख्याध्यापक होय'   ३४ वर्षानंतर आणि २१ व्या शतकातील पहिली शैक्षणिक सुधारणा २०२० मध्ये करण्यात आली. २९ जुलै, २०२० रोजी विद्यमान भारतीय शिक्षण पद्धतीत अनेक बदल घडवून आणण्याच्या उद्देशाने मंत्रिमंडळाने नव...

एम-एस-एम-ई योजना

 केंद्र आणि राज्य शासनाच्या एम-एस-एम-ई उद्योजकांना उद्योग सुलभ होण्याकरिता असलेल्या योजना संदर्भात जागरूकता निर्माण करण्यासाठी एक दिवसीय कार्यशाळा **बुधवार दिनांक २५/१०/२०२३ रोजी राजर्षी शाहू सभागृह, शासकीय विश्रामगृह ,ताराबाई पार्क कोल्हापूर* येथे मा.  जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित केली आहे.   *सदर कार्यशाळा सकाळी ९.३० ते संध्याकाळी ६.००पर्यंत आहे.*  सदरच्या कार्यशाळेला राज्य आणि केंद्र शासनाचे खालील विभाग संबोधित करणार आहेत. १. मा. उद्योग सहसंचालक पुणे विभाग पुणे. २. राज्य शासनाचे इतर विभाग ३. बँकांच्या एम-एस-एम-ई उद्योजकांसाठी असलेल्या योजना अग्रणी बँक व्यवस्थापक, कोल्हापुर ४. एक्सपोर्ट संदर्भातील अडचणींवर कशी मात करावी त्या संदर्भात एक्सपोटर कडून कथन.  ५.केंद्र शासनाची Zero Effect Zero Defect स्कीम संदर्भात मार्गदर्शन ६. सीडबीच्या उद्योजकांना असलेल्या कर्जाच्या फॅसिलिटी ७. आयडीबीआय कॅपिटल च्या उद्योजकांना असलेल्या कर्जाच्या फॅसिलिटी ८. Importance of Digital Commerce in the MSME Industry.  ९. केंद्र शासनाच्या डीजीएफटी कार्य...

संजय घोडावत इन्स्टिट्यूट अंतर्गत "स्वच्छ भारत अभियान" श्रमदान कार्यक्रमाचे आयोजन

Image
  संजय घोडावत इन्स्टिट्यूट अंतर्गत "स्वच्छ भारत अभियान" श्रमदान कार्यक्रमाचे आयोजन  जयसिंगपूर : देशाचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी नागरिकांना ०१ ऑक्टोबर २०२३ रोजी सकाळी १०.०० वा. ०१ तास 'स्वच्छ भारतचा एक भाग म्हणून श्रमदान' या स्वच्छता उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन केले होते.  "स्वच्छतेच्या महत्त्वपूर्ण उपक्रमासाठी संजय घोडावत इन्स्टिट्यूटच्या आयएसआर सेल अंतर्गत अतिग्रे गावातील या उपक्रमासाठी सहभागी झालेल्या  शालेय  विद्यार्थी, शिक्षक, सर्व मंडळाचे पदाधिकारी, सेवाभावी संस्था, समाजसेवक, पत्रकार, महिला बचत गट, ज्येष्ठ नागरिक संघ, अंगणवाडी सेविका, ग्रामपंचायत सदस्य, आशा सेविका, ग्रामस्थ या सर्वांना मास आणि हॅन्ड ग्लोज  गावचे सरपंच श्री. सुशांत वड्ड यांच्या हस्ते वितरित करून 'स्वच्छता अभियान' "श्रमदान" कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.  यावेळी सरपंच सुशांत वड्ड, उपसरपंच सौ छाया उत्तम पाटील, सर्व ग्रामपंचायत सदस्य, ग्रामविकास अधिकारी, संजय घोडावत इन्स्टिट्यूट मेकॅनिकल विभागाचे विभाग प्रमुख, प्रा. पी एम पाटील, कौशल्य विकास आणि उद्योजकता विभागाच...

संजय घोडावत यांना यंदाचा पुणे फेस्टिवल पुरस्कार प्रदान

Image
  संजय घोडावत यांना यंदाचा पुणे फेस्टिवल पुरस्कार प्रदान  जयसिंगपूर :आंतरराष्ट्रीय ख्याती असलेल्या 35 व्या पुणे फेस्टिवल मध्ये उद्योगपती संजय घोडावत यांना उद्योग, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल 22 सप्टेंबर रोजी गणेश कला क्रीडा मंडळ रंगमंच येथे राज्याचे पर्यटन मंत्री गिरीश महाजन,पुणे पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले पुणे फेस्टिवल चे अध्यक्ष माजी खासदार सुरेश कलमाडी यांच्या हस्ते यंदाचा पुणे फेस्टिवल पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.      यावेळी खा. श्रीरंग बारणे खा.रजनी पाटील खा.हेमामालिनी उपस्थित होत्या.कला,क्रीडा,उद्योग, सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांना आतापर्यंत हा मानाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.   याप्रसंगी आपले मनोगत व्यक्त करताना संजय घोडावत म्हणाले, की या मानाच्या पुरस्कारासाठी माझी निवड केल्याबद्दल आयोजकांचा मी खूप आभारी आहे.तसेच घोडावत उद्योग समूहाकडून सामाजिक, शैक्षणिक,उद्योग क्षेत्रात महाराष्ट्रात व देशात अखंडित कार्य सुरू राहील. त्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू....