Posts

RtI@2005 live Meeting

Image
 *माहितीचा अधिकार जनजागृती आणि संगर्ष समिती महाराष्ट्रराज्य*    दि. 01/06/2021  दुपारी ठीक 3.00 ते 05.00 ऑनलाईन  सप्रेम नमस्कार , माननीय कार्यकारीणी मंडळ आणि सर्व   ‘RTI@2005 TOT यशदा पुणे बॅच  2018'  प्रशिक्षकांचे प्रशिक्षक’ सदस्य “माहितीचा अधिकार जनजागृती आणि संगर्ष समिती महाराष्ट्रराज्य” सर्वांची सह विचार सभा आणि मा. विवेक वेलणकर सर  माहितीचा  अधिकार RTI@2005 अभ्यासक आणि मार्गदर्शक  यांचे मार्गदर्शन  मंगळवार  दि. 01/06/2021  रोजी दुपारी ठीक  03.00 ते 5.00  ऑनलाईन Google Meet वर  आयोजित केली आहे.  तरी आपण या मार्गदर्शनास आणि सहविचार  सभेस आवर्जून उपस्थित रहावे ही विनंती. *विषय पत्रिका* १) सर्व सदस्यांची ओळख व परिचय  २) मा. विवेक वेलणकर सर, माहितीचा  अधिकार RTI@2005 अभ्यासक आणि मार्गदर्शक यांचे मार्गदर्शन ३) ऐनवेळी नवीन येणाऱ्या विषयावर सविस्तर  चर्चा  ४) समारोप व आभार  ५)     *ही लिंक फक्त  गृपच्या सदस्यांन साठी आहे बाहेर पाठवूनये...

I will be an Entrepreneur

Image
 

State Level Online Three Days Workshop on Establishing Small Scale Businesses

Image
 State Level Online Three Days Workshop on Establishing Small Scale Businesses             संजय घोडावत पॉलीटेक्नीकच्या कौशल्य विकास आणि उद्योजकता विभागाच्या वतीने तीन दिवसीय लघुउद्योग व्यवसाय उभारणी विविध योजना अनुदान मार्गदर्शन ऑनलाईन राज्यस्तरीय कार्यशाळेचे आयोजन दि. २६  एप्रिल ते २८ एप्रिल २०२१ या कालावधीत करण्यात आले होते. ही कार्यशाळा सलगर अमृततुल्य चहा यांनी पुरस्कृत कली होती.  या कार्यशाळेसाठी महाराष्ट्र राज्यातील  सुशिक्षित बेरोजगार , महाविद्यालयीन युवक युवतीनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला होता.  या कार्यशाळेचे पहिल्या दिवसाचे प्रमुख मार्गदर्शक म्हणून शिवाजी विद्यापीठाचे प्रा. डॉ.ए.एम.गुरव , यांनी लघुउद्योग व्यवसाय , विविध उयोग संधीवर , लघुउद्योगा व्यवसायासाठी विविध योजनाची माहिती विविध संकल्पना स्पष्ट करून केले. या कार्यशाळेचे उद्घाटन मा. विराट गिरी, प्राचार्य संजय घोडावत पॉलीटेक्नीकच, अतिग्रे यांनी केले ते  म्हणाले '' बेरोजगार तरुणा...

Pmkvy पंतप्रधान कौशल्य विकास योजना

Image
  पंतप्रधान कौशल्य विकास योजना..... पंतप्रधान कौशल्य विकास योजना ही भारत सरकारची युवकांसाठी असलेली योजना, जुलै 2015 मध्ये सुरू करण्यात आली. याद्वारे कमी शिक्षण घेतलेल्या किंवा अर्ध्यातच औपचारिक शिक्षण सोडून दिलेल्या युवकांना रोजगाराच्या दृष्टीने विविध कौशल्ये शिकवून त्यांना स्वयंपूर्ण करण्यासाठी मार्गदर्शन देण्यात येते.  ◼️या योजनेच्या कालावधीत 3 महिने, 6 महिने किंवा 1 वर्षाचे रजिस्ट्रेशन करता येते. या योजनेअंतर्गत एखादा कोर्स पूर्ण केला की, सर्टिफिकेट दिले जाते. जे संपूर्ण देशभरात वैध मानले जाते.  🎯 या योजनेअंतर्गत 2022 पर्यंत देशातील 40 कोटी लोक प्रशिक्षित झालेले असतील. हे प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर, ज्या लोकांना स्वतःचा रोजगार सुरू करायचा आहे त्यांना कर्ज देखील मिळते.  👨🏻 या तिसऱ्या टप्प्यामध्ये तब्बल 8 लाख युवकांना ट्रेनिंग देण्याचं उद्दिष्ट सरकारने समोर ठेवले आहे. यासाठी सरकार 948.90 कोटी खर्च करत आहे.  ▶️ 28 राज्य, आणि 8 केंद्रशासित प्रदेशातील 777 जिल्ह्यामध्ये या योजनेला सुरुवात करण्यात आली आहे. यात रजिस्ट्रेशन करण्यासाठी उमेदवाराला आपली नाव नोंदणी करण...

Prof. A B Konge

Image
               Prof. A B Konge is the Chief Coordinator of the Skill Development Public Utility Scheme of the Center and the Government of Maharashtra at Sanjay Ghodawat University, Kolhapur level. He has provided job opportunities to well-educated unemployed youth and college students by imparting training to them on various Central and State Government Public Utility Skills Development and Entrepreneurship Courses with free scholarships from the government scheme. Pramod Mahajan Skills and Entrepreneurship Development Campaign under Maharashtra State Skill Development Society, Maharashtra Entrepreneurship Development Center, Deen Dayal Upadhyay Grameen Kaushalya Yojana Guidance, Central Government Pradhan Mantri Kaushal Vikas Yojana Training Program, Pradhan Mantri Grameen Digital Literacy Mission Workshops on e-Content Development, Audio Video Production, Computer Hardware, Ethical Hacking Workshops, Currency Planning and ...

सारथी

Image
सारथी म्हणजे काय?  हे माहीत नसलं तर समजून घ्या.   मला वाटतं की मराठा समाजातील बऱ्याच तरुणांना सारथी काय आहे हे समजले नाही त्यासाठीच मी सारथी विषयी काही माहिती संकलित करुन  आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करत आहे... नक्कीच अपेक्षा करतो की तुम्ही ही माहिती वाचून, समजून प्रत्येक मराठा तरुण पर्यंत पोहचवण्यासाठी मदत कराल. १. सारथी काय आहे ? सारथी अर्थात छत्रपती शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण व मानव विकास संस्था ही संस्था #पुणे येथे कंपनी कायदा २०१३ अंतर्गत कलम ८ अन्वये नॉन प्रॉफिट कंपनी म्हणून स्थापन केली होती. २. *सारथी* स्थापन करण्याचा उद्देश काय ? *सारथी* ची स्थापना *मराठा, मराठा कुणबी, कुणबी मराठा, कुणबी समुदाय* आणि महाराष्ट्रातील कृषीवर अवलंबून असणाऱ्या कुटुंबांचा सामजिक , *आर्थिक* आणि *शैक्षणिक विकास* करण्यासाठी , या समुदायाला प्रशिक्षण , मार्गदर्शन करण्यासाठी सारथी ची स्थापना करण्यात आली. ३. शैक्षिणक क्षेत्रात विद्यार्थांना *सारथी* चा फायदा काय? १) MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी या संस्थे अंतर्गत पुणे , दिल्ली येथे  MPSC /UPSC चे क्लास करणाऱ्या विद्यार्थ्यांना " निःश...

Committee Members and Expert Guides

Image
    Committee  Members and Expert Guides Committee  Members and Expert Guides 1 Maharashtra State Legal Services  ( Participated in the Para Legal volunteer Training Member ) 2 TOT Training of Trainer RTI@2005 Yashwantrao Chavan Academy of Development Administration(YASHADA) Pune 3 “ Counselor ” National Career Service Ministry of  Labour  & Employment    4 TOT Training  of  Trainer  Skill India  eSkillIndia.org  Online       

Team SGU- Coordinated

Image
Team SGU- Coordinated by IUI cell, Prof.N.V.Pujari , Prof.A.B.Konge and Prof.S.M.Hirikude visited  today industries/firms and received assurance for Industry Internship program I and II for our B.Tech students in Renutron Power Systems Pioneer energy PowerGun systems Ltd. Laxmi Agro and Pumps Mayuresh Industries.

ALL INDIA COUNCIL FOR TECHNICAL EDUCATION AICTE Training And Learning (ATAL) Academy

Image
 ALL INDIA COUNCIL FOR TECHNICAL EDUCATION  AICTE Training And Learning (ATAL) Academy This is certified that Prof. A B Konge, Coordinator, Skill Development and Entrepreneurship of Sanjay Ghodawat Group Of institutions Atigre Kolhapur participated & completed successfully AICTE Training And Learning (ATAL) Academy Online FDP on "Blended Learning and Flipped Classroom" from 2020-8-10 to 2020-8-14 at Sardar Vallabhbhai National Institute of Technology Surat.

Aatm Nirbhar Bharat Abhiyan आत्मनिर्भर भारत अभियान

Image
 Aatm Nirbhar Bharat Abhiyan  आत्मनिर्भर भारत अभियान Article    Prof. A B Konge