*मी उद्योजक होणार*
*मी उद्योजक होणार* ----------------------------------------- *1 ते 50 लाख पर्यंत प्रोत्साहन योजना* महाराष्ट्र शासन उद्योग संचालनालय , जिल्ह्य उद्योग केंद्र, (महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्ह्यासाठी लागू) 💐राज्य शासनाच्या भक्कम सहकार्याने तरुण /तरूणींना नवीन उद्योजक बनण्याची सुवर्णसंधी 💐 💐💐🌹🌹💐💐 योजनेचे नाव ::::-- *मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम {CMEGP}* 💐💐🌹🌹💐💐 *योजने विषयी थोडेसे* योजनेचे संकेतस्थळ :- *http://maha-cmegp.gov.in* योजनेचे कार्यक्षेत्र : महाराष्ट्र योजनेचे निकष :- 1) वयोमर्यादा 18 ते 45 (अ जा /अ ज/ महिला / माजी सैनिक याना 50 वर्ष ) 2) शैक्षणिक पात्रता (i) प्रकल्प रु 10 ते 25 लाखासाठी 7 वी पास (ii) प्रकल्प रु 25 ते 50 लाखासाठी 10 वी पास 3) उत्पादन उद्योग :- ( कमाल प्रकल्प मर्यादा )50 लाख 4) सेवा उद्योग :- ( कमाल प्रकल्प मर्यादा )10 लाख प्रकल्प अहवाल खालील विहित निकषांवर अधारीत असणे आवश्यक आहे (i) स्थिर भांडवल :- मशीनरी रक्कम कमीत कमी 50% (iI) इमार...